मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करण्यासाठी स्वत: मुखमंत्री देवेंद्र फडणवीस व मी आग्रही आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच द्या, या मागणीचे पत्र नवीन रुजू होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी ...
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने जिल्ह्यासाठी ११३ कोटींची तरतूद केली असून, या निधीचा योग्य विनियोग करून रचनात्मक आणि उठावदार काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. ...
‘कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण’ अंतर्गत येणारी ४२ गावे व वाढीव गावठाणमधील बांधकाम परवाने प्राधिकरणामार्फत देण्यात येणार असून, हे परवाने देण्याचे काम येत्या चार दिवसांत सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी प ...
सन 1975 ते 1977 या कालावधीत देशात झालेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या सत्याग्रहींनी लोकशाहीकरिता कणखर लढा देऊन बंदिवास सोसला अशा सर्व सत्याग्रहींचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना पेन्शन देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे. ...
चला पर्यटनाला हे प्रदर्शन अतिशय दिशादर्शक, अप्रतिम असून पर्यटकांना आकर्षित करण्यास सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ...
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) मध्ये होत असलेल्या या शिबीरामधून २ डी इको व हृदय रोग तपासणी शिबीरामधून ज्या रुग्णांना मुंबई, पुणे येथे उपचार होणे आवश्यक आहे त्यांना रुग्णांसोबत राहणाऱ्या नातेवाईकांच्या राहण्याच्या खर्चासह ...
पन्हाळगडावरुन सांगलीला शिवज्योत घेऊन जाणाऱ्या वाहनास नागाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची तसेच अपघातील जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबियांना शासनाच्यावतीने ५ लाखांची मदत जाहीर केली. ...
कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलातील प्रलंबित कामे नजिकच्या काळात प्राधान्याने पुर्ण करुन हे संकुल पुर्णक्षमतेने कार्यान्वित केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केले. ...