परंपरा आणि नवतंत्रज्ञानाचा मेळ घालणारे अंतर्गत रचनाकार घडावेत, यासाठी कलेचा वारसा जपणाऱ्या विविध संस्था कोल्हापूरमध्ये आहेत. त्यांच्याकडून नव्या पिढीला मार्गदर्शन व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. ...
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उद्दीष्टापेक्षा जास्त महसूल गोळा केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील आर्थिक दृष्टया मागास कुटुंबातील तसेच झोपडपट्टीतील मुलींच्या दातातील वाकडेपणा दुर करण्याबरोबरच दर सहा महिन्यांनी दातांचे मोफत क्लिनिंग करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यासाठी दहा डेंटीस्टची टिम तयार केली असल्याची माहि ...
संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पाच रुपयात भाजी चपाती केंद्राचे उदघाटन शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्नी अंजली पाटील यांच्यासमवेत चपाती भाजीचा अस्वाद घेतला. या चपाती भाजीचा उत्तम दर्जा असू ...
आडवाटेवरचं कोल्हापूर या नाविन्यपूर्ण पर्यटन सहल उपक्रमात जवळपास १४०० पर्यटकांचा सहभाग होता. कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आडवाटेवरचं कोल्हापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून पर्यटकांनी या सहलीचा, निसर्गाचा सुखद आनंद घ्यावा, नवं पह ...
‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ या उपक्रमाच्या शुभारंभासाठी दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी साडे आठ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले होते. पर्यटकांच्या बसेस सुटल्यानंतर ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत असतानाच त्यांना फोन आला. फोनवरची बातमी ऐकली आणि द ...