येत्या काही दिवसात नोकरदार माणसाला मिळणाऱ्या पगाराप्रमाणे शेतकऱ्याला पगार सुरू करण्याची योजना विचारात असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. वाळवा येथे दोन विकासकामांचे लोकार्पण आणि दोन कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात त ...
कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीचा छोटा गट असलेली समिती रद्द करून, राज्यशासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवीन कार्यकारी समिती स्थापन केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीची पहिली बैठक दोन दिवसांत होणार आहे. ...
कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने आयोजित ‘नवउर्जा’महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. निर्माण चौकामध्ये उभारण्यात आलेल्या भव्य कलामंडपामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकदेवतांचे दर्शन भाविकांना होणार आहे. ...
कोल्हापूर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी महापौरपदाच्या, तर काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येकी ४१ मतांनी बाजी मारत विजय मिळविला. ...
आपल्या मतदारसंघासाठी निधी देताना सरकारकडून दूजाभाव केला जातो अशी तक्रार करत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याची नाटके त्यांनी बंद करावीत असे मंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना फटकारले. ...
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर निवासस्थानी मंत्री पाटील यांची भेट घेतली. मात्र या भेटीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. ...
मामाच्या गावाला जाउया म्हणत, कोल्हापूर जिल्ह्यातील १00 शालेय मुला-मुलींनी शनिवारी सुट्टीची धम्माल केली. या निसर्ग सहलीत वारसास्थळांच्या दर्शनासह ग्रामीण जीवन आणि पारंपारिक खेळ मुले अनुभवत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूरात ...