"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
Chandrachur Singh News in Marathi | चंद्रचूर सिंग मराठी बातम्या FOLLOW Chandrachur singh, Latest Marathi News
रुपेरी पडद्यावर रोमँटिक भूमिका किंवा वकीलाच्या भूमिका साकारणारा चंद्रचूड सिंह याची ओळख. 'माचिस' या सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळवणारा कलाकार म्हणजे चंद्रचूड सिंह. ...
चंद्रचुरचा काही वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता, तेव्हापासून तो अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. ...
बॉलिवूडमध्ये करिअर घडविणे आणि टिकवणे हे प्रचंड मेहनतीचे काम आहे. जरी या इंडस्ट्रीत एकदा संधी मिळाली असेल मात्र त्या संधीचे सोने करणे अर्थात करिअरचा उच्चांक गाठणे सर्व स्टार्सना शक्य नसते. ...
'तेरे मेरे सपने' या सिनेमातून त्याने 1996 साली रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. त्याच वर्षी त्याचा 'माचिस' हा सिनेमाही रिलीज झाला होता. ...
त्याने डझनावर चित्रपटांत काम केले. पण यानंतर अचानक तो गायब झाला. ...