Chandrababu Naidu: तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख नारा चंद्राबाबू नायडू (वय ७४) यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची चौथ्यांदा शपथ घेतली. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ...
चंद्राबाबू नायडू पुन्हा एकदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होणार आहेत. पण शपथविधी सोहळ्यापूर्वीच लक्ष्मीची कृपा झाली आहे. गेल्या १२ दिवसांत त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत १०५ टक्क्यांनी वाढ झाली. ...