विभाजनानंतर शिल्लक राहिलेल्या आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी म्हणून उभारण्यात येत असलेल्या अमरावतीमध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यालय ४६ व्या मजल्यावर असेल. या कार्यालयातील खुर्चीत बसून मुख्यमंत्री संपूर्ण राजधानीचे विहंगम दृश्य पाहू शकतील. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून विभक्त झालेल्या तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना तब्बल 8 दिवसांनंतर पत्र लिहिले आहे. ...
तेलुगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केल्यानंतर त्या पक्षाने लोकसभेत मोदी सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. ...