ज्याच्याशी देणे-घेणे नाही, अशा गोष्टींविषयी भाष्य करून भाजपाध्यक्ष अमित शहा हे आंध्र प्रदेशच्या प्रशासनामध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा त्या राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. ...
पंधराव्या वित्त आयोगाच्या अटी आणि संदर्भ या विषयाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू यांनी कडाडून विरोध केला आहे. केंद्रीय निधी वाटपासाठी जर २०११च्या जनगणनेचा आधार घेतल्यास प्रगतिशील राज्यांचे मोठे नुकसान होईल. केंद्राने सहकाराच्या संघराज्य ...
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासाठी मोदींनी 2500 कोटी दिले, तर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीसाठी फक्त 1500 कोटींच ...
आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला. ...
आंध्र प्रदेशला विशेष राज्य दर्जाच्या मागणीसाठी तेलगू देसम पार्टीचे नेते व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले असून, बिगरकाँग्रेस व बिगरभाजप नेत्या-खासदारांशी त्यांनी मंगळवारी चर्चा केली. आंध्र प्रदे ...