लोकसभा निवडणुकांत भाजपाचा पराभव निश्चित असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी पाठविण्याची वेळ जवळ आली आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. ...
गेल्या म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्ष आणि भाजपा यांच्या नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स युतीने लोकसभेच्या एकूण २५ पैकी १७ जागांवर विजय मिळविला होता. ...
शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत देवगड तालुक्यातील कोणत्याही शेतकºयाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशी तक्रार आमदार नीतेश राणे यांनी कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्रान्वये केली आहे. ...
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची महत्वाकांक्षा ही देशभरात भाजपविरोधी आघाडीचा विस्तार करणे आणि सीबीआयला राज्यात प्रवेशापासून रोखणे एवढीच मर्यादित नसल्याचे दिसून येत आहे. ...