हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत महिला सक्षमीकरणावरील चर्चेदरम्यान 71 वर्षीय नायडू त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या पत्नीविरोधात वायएसआरसीपीच्या सदस्यांनी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यांवरून भावूक आणि व्यथित झालेले दिसले. ...
चंद्राबाबू नायडू हे हैदराबाद विमानतळावरुन तिरुपती येथे पोहोचले. मात्र, तेथे गेल्यानंतर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी तरुपतीच्या मंदिरात जाण्यास परवानगी नकार देत, त्यांना अडवले. ...
जगनमोहन यांनी 6 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश बोबडेंना हे पत्र लिहिले असून सोमवारी ते मीडियात आले. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात भूंकप झाला असून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत ...
सीआरपीसीच्या कलम 151 नुसार खबरदारीचा उपाय म्हणून नायडू यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना विमानतळाच्या व्हीआयपी कक्षात पाठवण्यात आल्याचे विशाखापट्टनमचे पोलिस आयुक्त राजीव कुमार मीना यांनी माध्यमांना सांगितले. ...