निविदाधारक कंत्राटदारांचे निविदा रद्द करण्याचा प्रयत्न होत नाही. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून ३० पाइप चोरीला गेली आहेत. सुरक्षारक्षक नियुक्त असताना पाइप चोरीला जाणे दुर्दैवी असल्याचे सांगितले जात आहे. चोरीला गेलेल्या पाइपचे राशी निविदाधारक कंत् ...
२६ सप्टेंबर रोजी चांदपूर मध्यम प्रकल्पात ९८.९२ टक्के, बघेडा ७५.७६ टक्के, बेटेकर बोथली ७८.३६ तर सोरणा जलाशयात ३३.७४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहे. जुने मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्या स्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त ज ...
तुमसर तालुक्यासाठी बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प आणि चांदपूर उपसा सिंचन प्रकल्प वरदान ठरत आहेत. बावनथडी प्रकल्पातून ३० वर्षांपासून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. या प्रकल्पाचा मुख्य कालवा २६ किलोमीटरचा आहे. तर उपकालवे व वितरिकांचे जाळेही मोठे आहे. गत ३ ...
तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत चांदपूर गावाजवळ प्रकल्प आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने प्रकल्प तुडूंब भरला आहे. खरीप हंगामातील धान पिकाला पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. उजवा आणि डावा कालव्यांतर्गत १० हजार हे ...
सिहोरा परिसरात पावसाचे प्रमाण अल्प आहे. खरिप हंगामात पाऊ साचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचे चिंता वाढल्या असता धान पिकांचे रोवनी करिता चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे परिसरात धान पिकांची रोवनी ६५ टक्के झाली आहे. या शिवाय रोवणी ...
भंडारा जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत असणाऱ्या ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजुरी देण्यात आली. सन २००० ते ऑगस्ट २०१२ पर्यंत या पर्यटन स्थळाने सुरळीत आणि उदयोन्मुख प्रवास केला आहे. परंतु शासन आणि लोकप्रतिनिधी ...
उन्हाळी धान पिकाच्या सिंचनासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी वितरित करण्यासाठी गत चार महिन्यांपासून लोकप्रतिनिधी आणि शेतकरी आक्रमक झाले आहे. सिहोरा गावात पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची बैठकीत आयोजित केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी पाणी वाटपाच्या पद्धतीने सं ...
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात ब्रिटीशकालीन चांदपूर जलाशय आहे. ३८८ हेक्टर क्षेत्रात हा जलाशय विस्तारलेला आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पानंतर सिहोरा परिसरात सिंचन क्षेत्रात वाढ करण्यात आली. १४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली असल्याची नोंद आहे. पर ...