लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंदननगर पोलीस

चंदननगर पोलीस

Chandan nagar police, Latest Marathi News

‘मुलीशी तुझा संबंध काय आहे, तू का मध्ये पडतो', मित्रांनी केला घात, पार्कमध्ये बोलावून खून - Marathi News | What is your relationship with the girl why are you getting involved friends ambushed, called her to the park and murdered her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मुलीशी तुझा संबंध काय आहे, तू का मध्ये पडतो', मित्रांनी केला घात, पार्कमध्ये बोलावून खून

एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून दोघांमध्ये वाद झाला होता, त्यावेळी त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून खून केला ...

भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला बेदम मारहाण; रात्रभर मारहाणीनंतर एकाचा मृत्यू, दोन जखमी - Marathi News | A thief who came to steal from a junk shop was brutally beaten up; One person died, two injured after a night-long beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला बेदम मारहाण; रात्रभर मारहाणीनंतर एकाचा मृत्यू, दोन जखमी

चोरटे दुकानात घुसल्यावर काही कामगार जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांना पकडले त्यांचे हातपाय बांधून बेदम मारहाण केली. ...

Chandan Nagar: बहिणीला त्रास देतो; आई- मुलाने तरुणाच्या डोक्यात फरशी घालून केला खून - Marathi News | Mother and son murder young man by putting a floor on his head, harassing his sister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandan Nagar: बहिणीला त्रास देतो; आई- मुलाने तरुणाच्या डोक्यात फरशी घालून केला खून

आरोपी हा सतत बहिणीला त्रास देत असल्याची माहिती समोर आली असून या कारणावरून आई आणि मुलाने मिळून तरुणाचा खून केला ...

Pune: लॉजवर गेला; भरपूर दारू प्यायला अन् जीव गमावला, चंदननगर भागातील घटना - Marathi News | Went to a lodge drank a lot of alcohol and lost his life incident in Chandannagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: लॉजवर गेला; भरपूर दारू प्यायला अन् जीव गमावला, चंदननगर भागातील घटना

वारंवार त्याचे त्या लॉजवर दारू पिण्यासाठी येणे-जाणे होते, घटनेच्या दिवशीही त्याने एटीएममधून पैसे काढून भरपूर दारू प्यायली ...

भीक मागण्याच्या बहाण्याने तरुणीने चोरले ३५ लाखांचे दागिने; आळंदी परिसरात दोघे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Young woman stole jewelery worth 35 lakhs on the pretext of begging; Two in police net in Alandi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीक मागण्याच्या बहाण्याने तरुणीने चोरले ३५ लाखांचे दागिने; आळंदी परिसरात दोघे पोलिसांच्या जाळ्यात

एखाद्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यास तरुणी आणि अल्पवयीन मुलगा पाहणी करायचे, दरवाजा उघडा असल्याची संधी साधून ते आत शिरायचे ...

पत्नी नांदायला घरी येईना; पोलिस चौकीतच पतीने स्वत:वर ओतले पेट्रोल, आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Wife does not come home to live husband ended by pouring petrol on himself at the police post itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी नांदायला घरी येईना; पोलिस चौकीतच पतीने स्वत:वर ओतले पेट्रोल, आत्महत्येचा प्रयत्न

हा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी साडेबारा महात्मा फुले पोलिस चौकीत दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला आहे... ...

सासुरवाडीने दिला त्रास, जावयाने केली आत्महत्या; चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा - Marathi News | Mother-in-law gave trouble, son-in-law committed suicide; Crime in Chandannagar Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासुरवाडीने दिला त्रास, जावयाने केली आत्महत्या; चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा

याप्रकरणी सासरकडील नातेवाईकांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे... ...

Pune Crime: भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांवर कोयत्याने वार, चाैघांना अटक - Marathi News | Three people who went to settle a fight were stabbed with a knife, four arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांवर कोयत्याने वार, चाैघांना अटक

ही घटना रविवारी (दि.२४) रात्री पावणेबारा वाजता वडगाव शेरी भागात घडली.... ...