व्हिडीओकॉन प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना दोन आठवड्यांपूर्वी निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देणा-या आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळात आता मात्र त्यांना पायउतार व्हा, असे सांगायचे की नाही यावर मतभेद आहेत. ...
ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे दीर राजीव कोचर यांना परदेशात जात असताना इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशाबाहेर जाण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात आलं. ...
आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या वादग्रस्त नूपॉवर रिन्यूएबल्स कंपनीत मॉरिशसमधील फर्स्ट लँड होल्डिंग या कंपनीने ३२५ कोटी रुपये गुंतविल्याची माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्राप्तिकर खाते मॉरिशसशी संपर्क साधून तपशील मागव ...
चंदा कोचर आणि शिखा शर्मा या दोन भारतीय महिलांनी अमेरिकेबाहेरील व्यावसायिक क्षेत्रातील जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत नव्याने स्थान मिळविले आहे. ...