३० जानेवारी रोजी विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत चंदा कोचर, तिचा पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन ग्रुपचे प्रवर्तक वेणुगोपाळ धूतसह अन्य आरोपींना समन्स बजावले. ...
व्हिडीओकॉन समूहाचे व्ही. एन. धूत यांना कर्ज देताना आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन सीईओ चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर केल्याचे दिसून येते, असा स्पष्ट ठपका मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयाने ठेवला आहे. ...