लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

Champions trophy, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.
Read More
ICC Champions Trophy : हायब्रिड मॉडेल फक्त भारतीय संघासाठी; पंचासाठी नाही, कारण... - Marathi News | Match officials announced for the ICC Champions Trophy 2025 india icc elite panel umpire nitin menon opts out of due to personal reasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Champions Trophy : हायब्रिड मॉडेल फक्त भारतीय संघासाठी; पंचासाठी नाही, कारण...

भारतीय संघाचे स्पर्धेतील सर्व सामने दुबईत ...

पाकिस्तानला सणसणीत 'चपराक'! 'या' अंपायरने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाण्यास दिला नकार - Marathi News | Umpire Nitin Menon refuses to travel to Pakistan match referee Javagal Srinath to also miss Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला सणसणीत 'चपराक'! 'या' अंपायरने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाण्यास दिला नकार

Big Blow to Pakistan, Champions Trophy 2025 : ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पंच म्हणून काम पाहणाऱ्यांची यादी आजच जाहीर केली ...

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी रवी शास्त्री यांचे मोठं वक्तव्य; जसप्रीत बुमराह नसेल तर... - Marathi News | Ravi Shastri’s Big Warning Unfit Jasprit Bumrah Will Reduce India’s Chances Of Winning Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी रवी शास्त्री यांचे मोठं वक्तव्य; जसप्रीत बुमराह नसेल तर...

भारतीय संघाने घाई गडबडीने त्याला ताफ्यात सामील करू नये, असा सल्लाही शास्त्रींनी दिला आहे. ...

VIDEO : विराट कोहलीच्या खराब बॅटिंग फॉर्मची पॅट कमिन्सने उडवली खिल्ली; काय म्हणाला? - Marathi News | VIDEO Pat Cummins trolled Virat Kohli poor batting form saying he has never seen him batting so slowly Champions Trophy Ind vs Aus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : विराटच्या खराब बॅटिंग फॉर्मची कमिन्सने उडवली खिल्ली; काय म्हणाला?

Pat Cummins Trolled Virat Kohli, Viral Video : एक व्हिडीओ व्हायरल होत असून पॅट कमिन्स विराटची खिल्ली उडवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर गेलचा रेकॉर्ड; वनडेत 'सिक्सर किंग' होण्यासाठी थेट आफ्रिदीशी 'फाइट' - Marathi News | IND vs ENG 1st ODI Rohit Sharma Chance To Most Sixes In ODI Career Will Break Chris Gayles Record Shahid Afridi Top In List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर गेलचा रेकॉर्ड; वनडेत 'सिक्सर किंग' होण्यासाठी थेट आफ्रिदीशी 'फाइट'

रोहित शर्माला मोठा डावा साधण्याची संधी, बॅट तळपली तर तो अगदी सहज होऊ शकतो वनडेतील 'सिक्सर किंग' ...

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर ठरणार रोहित शर्माचं भवितव्य! बीसीसीआयनं त्याला स्पष्ट सांगितलंय की,... - Marathi News | Rohit Sharma Retirement BCCI And Selectors Seek Clarity For Mmooth Captaincy Transitionout Future Plans After Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर ठरणार रोहित शर्माचं भवितव्य! बीसीसीआयनं त्याला स्पष्ट सांगितलंय की,...

चॅम्पियन्स ट्रॉफी आधी पुन्हा रंगतीये रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा ...

IND vs ENG : बुमराह 'आउट'; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तो फिट नसेल तर कोण? BCCI नं दिली प्लॅन 'बी'ची हिंट - Marathi News | Jasprit Bumrah Ruled Out Of England ODI Series Team India Gets Big Hint With Squads Changes Ahead Of Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : बुमराह 'आउट'; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तो फिट नसेल तर कोण? BCCI नं दिली प्लॅन 'बी'ची हिंट

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी संघात बदल? बुमराह या मालिकत एकही सामना नाही खेळणार ...

VIDEO: बाबर आझमचं करायचं काय... प्रॅक्टिस मॅचमध्येही धावा शून्य ! आफ्रिदीने केली शिकार - Marathi News | Cricket Video Babar Azam got out on duck in practice match Shaheen Shah Afridi takes wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: बाबर आझमचं करायचं काय... प्रॅक्टिस मॅचमध्येही धावा शून्य ! आफ्रिदीने केली शिकार

Babar Azam vs Shaheen Shah Afridi Viral Video : पाकिस्तानी संघाने एक प्रक्टिस मॅच खेळली. त्यात पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचं हसं झालं. ...