Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025FOLLOW
Champions trophy, Latest Marathi News
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे. Read More
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांचा संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवली जात आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. ...
Pakistan Cricketers Hina Munawar, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान संघाच्या व्यवस्थापकपदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एका महिला पोलीस अधिकाऱ्याची निवड केली ...