लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

Champions trophy, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.
Read More
भारतीय संघात 5 स्पिनर का? चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना खेळण्यापूर्वीच कर्णधार रोहित शर्मानं दिलं असं उत्तर - Marathi News | Champions Trophy 2025 Why are there 5 spinners in the Indian team Captain Rohit Sharma gave this answer even before playing the first match of the Champions Trophy india vs bangladesh match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात 5 स्पिनर का? चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना खेळण्यापूर्वीच रोहितनं दिलं असं उत्तर

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात बोलताना कर्णधार रोहित म्हणाला, ही स्पर्धा ८ वर्षांनंतर होत आहे. आयसीसीचे प्रत्येक विजेतेपद विशेष असते. तुम्ही येथे केवळ जेतेपद जिंकण्याच्या उद्देशानेच येत असता. ...

दुबईत येऊन भीक मागतात; IND-PAK सामन्यासाठी पाकिस्तानींना UAE ने व्हिसा नाकारला - Marathi News | Champions Trophy 2025: Come to Dubai and beg...Pakistanis denied visa by UAE for IND-PAK match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुबईत येऊन भीक मागतात; IND-PAK सामन्यासाठी पाकिस्तानींना UAE ने व्हिसा नाकारला

Champions Trophy 2025 : येत्या 23 फेब्रुवारी रोजी दुबईत भारत-पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना होत आहे. ...

चॅम्पियन्स ट्रॉफी: कर्णधार रोहित शर्माची विराट कोहलीसह ४ खेळाडूंना थेट 'वॉर्निंग', काय म्हणाला? - Marathi News | Rohit Sharma press conference Before the Champions Trophy 2025 captain gave warning to Top 4 Indian batters Virat Kohli Shubman Gill Shreyas Iyer IND vs BAN | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy 2025: रोहितने विराटसह ४ खेळाडूंना दिली थेट 'वॉर्निंग', काय म्हणाला?

Rohit Sharma Team India, Champions Trophy 2025 IND vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना उद्या बांगलादेश संघाविरुद्ध रंगणार आहे. ...

विराट कोहलीनं समजावून सांगितला विजयाचा 'नंबर गेम'; चालला तर ट्रॉफी पक्की, वर्ल्ड कपसोबत आहे कनेक्शन! - Marathi News | Champions Trophy 2025 Virat Kohli big prediction lucky match india vs bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं समजावून सांगितला विजयाचा 'नंबर गेम'; चालला तर ट्रॉफी पक्की, वर्ल्ड कपसोबत आहे कनेक्शन!

Champions Trophy 2025 : दरम्यान त्याने एक लकी सामनाही सांगितला. हा सामना जिंकल्यानंतर, भारतासाठी संपूर्ण टोर्नामेंट छान पद्धतीने जाऊ शकते, असे त्याचे म्हणणे आहे. ...

कराची स्टेडियमवर दिसला लढाऊ विमानांचा ताफा; किवी खेळाडूंची रिअ‍ॅक्शन होतीये व्हायरल - Marathi News | Champions Trophy 2025 New Zealand players priceless reaction to fighter jets over Karachi stadium against Pakistan Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कराची स्टेडियमवर दिसला लढाऊ विमानांचा ताफा; किवी खेळाडूंची रिअ‍ॅक्शन होतीये व्हायरल

स्टेडियम परिसरातील या सीन वेळी चाहत्यांसह न्यूझीलंडच्या ताफ्यातील  रिअ‍ॅक्शन बघण्याजोगी होती.  ...

मॅच पाकिस्तान अन् न्यूझीलंडची, पण चर्चा कराची स्टेडियमवर डौलात फडकताना दिसलेल्या आपल्या तिरंग्याची - Marathi News | Champions Trophy 2025 PAK vs NZ Indian Flag Has Been Hoisted In Pakistan's National Stadium Karachi Video Goes Viral Ahead IND vs BAN Match Set In Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच पाकिस्तान अन् न्यूझीलंडची, पण चर्चा कराची स्टेडियमवर डौलात फडकताना दिसलेल्या आपल्या तिरंग्याची

सलामीच्या लढतीआधी पाकिस्तानमधील स्टेडियमवर भारतीय राष्ट्रध्वज न दिसल्यामुळे तापलं होत वातावरण ...

PAK vs NZ : दोघांची सेंच्युरी; एकाची फिफ्टी! यजमान पाकसमोर न्यूझीलंडनं सेट केलं ३२१ धावांचं टार्गेट - Marathi News | ICC Champions Trophy 2025 PAK vs NZ 1st Match Group A Will Young Tom Latham Century Glenn Phillips Fifty New Zealand Set 321 Runs Target For Pakistan At Karachi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NZ : दोघांची सेंच्युरी; एकाची फिफ्टी! यजमान पाकसमोर न्यूझीलंडनं सेट केलं ३२१ धावांचं टार्गेट

आघाडीच्या तिघांनी नांगी टाकली, एका सलामीवीरासह मध्यफळीतील फलंदाजांनी सावरला डाव ...

Champions Trophy : जो पहिली पसंती नव्हता त्या यंगच्या भात्यातून आली स्पर्धेतील पहिली सेंच्युरी! - Marathi News | Pakistan vs New Zealand 1st Match Will Young Brings Up The First Century Of 2025 Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy : जो पहिली पसंती नव्हता त्या यंगच्या भात्यातून आली स्पर्धेतील पहिली सेंच्युरी!

आयसीसी स्पर्धेतील त्याचे हे पहिले वहिले शतक आहे.   ...