लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

Champions trophy, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.
Read More
IND vs PAK: विराटने पाकिस्तानला चोपत ठोकलं 'क्लास' शतक, तरीही गावसकर नाराज, कारण... - Marathi News | IND vs PAK Virat Kohli hit match winning century against Pakistan yet Sunil Gavaskar is umimpressed here is the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDvPAK: विराटने पाकिस्तानला चोपत ठोकलं शतक, तरीही गावसकर नाराज, कारण...

Sunil Gavaskar Virat Kohli, IND vs PAK Champions Trophy 2025: विराटसारख्या बड्या खेळाडूकडून ही अपेक्षा नाही, असेही ते म्हणाले ...

गोलंदाजीवर 'आउट' करायला नाही जमलं! मग ब्रेसवलनं त्याला भारी कॅच घेत तंबूत धाडलं (VIDEO) - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Michael Bracewell Takes A Spectacular Catch In The BAN Vs NZ Match Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजीवर 'आउट' करायला नाही जमलं! मग ब्रेसवलनं त्याला भारी कॅच घेत तंबूत धाडलं (VIDEO)

शांतोला ब्रेसवेलच्या सर्वोत्तम फिल्डिंगमुळे तंबूत परतण्याची वेळ आली. ...

कॅप्टन रोहित अन् शमी न्यूझीलंड विरुद्धची मॅच खेळणार की नाही? दोघांच्या फिटनेससंदर्भात आली मोठी अपडेट - Marathi News | IND vs NZ Rohit Sharma And Mohammed Shami Injuries Fitness Updates After IND vs PAK Match Champions Trophy 2024 Shreyas Iyer Given Crucial Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन रोहित अन् शमी न्यूझीलंड विरुद्धची मॅच खेळणार की नाही? दोघांच्या फिटनेससंदर्भात आली मोठी अपडेट

रोहित शर्मा आणि शमीच्या फिट आहेत का? अय्यरनं दिली अपडेट ...

न्यूझीलंडसमोर फक्त २३७ धावांचं टार्गेट; हा आकडा गाठताच बांगलादेशसह पाकचा खेळ होणार खल्लास - Marathi News | BAN vs NZ Champions Trophy 2025 New Zealand needs 237 runs to win against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडसमोर फक्त २३७ धावांचं टार्गेट; हा आकडा गाठताच बांगलादेशसह पाकचा खेळ होणार खल्लास

पहिल्यांदा बॅटिंग करातना बांगलादेशच्या संघानं निर्धारित ५० षटकात ९ बाद २३६ धावांपर्यंतच मजल मारली. ...

NZ vs BAN : शांतीत क्रांती! बांगलादेश कॅप्टन शांतोच्या भात्यातून आली विक्रमी 'फिफ्टी' - Marathi News | ICC Champions Trophy 2025 BAN vs NZ Najmul Hossain Shanto Becomes The First To Achieve This Record For Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs BAN : शांतीत क्रांती! बांगलादेश कॅप्टन शांतोच्या भात्यातून आली विक्रमी 'फिफ्टी'

बांगलादेश संघाचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने एकाकी झुंज देत ठोकले दमदार अर्धशतक ...

विराटला तोड नाही; ICC स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध पाचव्यांदा केला हा पराक्रम - Marathi News | IND vs PAK 5th Time Player Of The Match Awards For Virat Kohli vs Pakistan in ICC tournaments No other player has won more than three | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटला तोड नाही; ICC स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध पाचव्यांदा केला हा पराक्रम

ICC स्पर्धेत पुन्हा पाकसाठी कर्दनकाळ ठरला कोहली ...

"मी कदापी नाराज नाही, कारण...!" पाकिस्तानच्या पराभवानंतर काय म्हणाला शोएब अख्तर? - Marathi News | India vs Pakistan Champions Trophy 2025 shoaib akhtar says i am not disappointed after pakistan lost to india as | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी कदापी नाराज नाही, कारण...!" पाकिस्तानच्या पराभवानंतर काय म्हणाला शोएब अख्तर?

"आपल्याला वाटत असेल की, मी फार नाराज आहे. मी कदापी नाराज नाही. याचे एक कारण आहे. कारण..." ...

सावधान! पाकमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या अपहरणाचे 'कटकारस्थान'? - Marathi News | Pakistan’s Intelligence Bureau issued a high alert warns of plot to kidnap foreigners attending Champions Trophy 2025 Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सावधान! पाकमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या अपहरणाचे 'कटकारस्थान'?

Champions Trophy 2025 Kidnapping Threat: पाकमधील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर ...