लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

Champions trophy, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.
Read More
IND vs PAK : लाज गेली, तरी 'माज'! पाक क्रिकेटरचं टीम इंडियाला चॅलेंज, म्हणे तुम्ही जगात भारी असाल तर... - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs PAK Saqlain Mushtaq Challenges Team India To Play Tests Odis And T20i Against Pakistan To Prove Best In Cricket World | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाज गेली, तरी 'माज'! पाक क्रिकेटरचं टीम इंडियाला चॅलेंज, म्हणे तुम्ही जगात भारी असाल तर...

दुबईत मार खाल्ला ते कमी पडलंय वाटतं, पाकिस्तान दिग्गजानं भारतीय संघाला आव्हान ...

'रनमशिन' विराटच्या निशाण्यावर सहा मोठ्ठे विक्रम! सचिनसह सेहवाग, पॉन्टींगलाही टाकणार मागे - Marathi News | IND vs NZ Virat Kohli can break 6 big records in India vs New Zealand match champions trophy 2025 sachin tendulkar virender sehwag ricky ponting | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'रनमशिन' विराटच्या निशाण्यावर सहा मोठ्ठे विक्रम! सचिनसह सेहवाग, पॉन्टींगलाही टाकणार मागे

Virat Kohli Records, Champions Trophy 2025 IND vs NZ : न्यूझीलंड विरूद्धच्या आजच्या सामन्यात विराट कोहलीला अनेक विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे ...

Virat Kohli 300th ODI : कोहलीसाठी खास क्षण! दुबईत 'किंग'ला चीअर करायला येणार त्याची 'क्वीन'! - Marathi News | ICC Champions Trophy 2025 IND vs NZ Anushka Sharma To Cheer For Virat Kohli In Dubai On His 300th ODI Match Against New Zealand Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli 300th ODI : कोहलीसाठी खास क्षण! दुबईत 'किंग'ला चीअर करायला येणार त्याची 'क्वीन'!

विराट कोहलीसाठी भारत-न्यूझीलंड यांच्यातील लढत अधिक खास ठरेल. कारण... ...

IND vs NZ : टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 'द्रविड-सचिन-कॉम्बो पॅक'चं 'जम्बो' चॅलेंज; इथं पाहा रेकॉर्ड - Marathi News | IND vs NZ Rachin Ravindra Big Threat For India He Scored 4 Centuries In ICC Tournaments Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 'द्रविड-सचिन-कॉम्बो पॅक'चं 'जम्बो' चॅलेंज; इथं पाहा रेकॉर्ड

जाणून घेऊयात ज्याच्या नावात द्रविड-सचिनच्या नावाचा कॉम्बो आहे अन् जो जम्बो खेळीनं आयसीसी स्पर्धेत धुमाकूळ घालताना दिसते त्या खेळाडूच्या खास रेकॉर्डबद्दल ...

IND vs NZ : भारतीय फलंदाजांसमोर फिरकीचा सामना करण्याचे आव्हान - Marathi News | ICC Champions Trophy 2025 IND vs NZ Indian Batters Face Spin Challenge Against Spin New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : भारतीय फलंदाजांसमोर फिरकीचा सामना करण्याचे आव्हान

अखेरचा गट सामना जिंकल्यास भारतीय संघ 'ए' गटात अव्वल स्थानावर जाईल. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल आणि दोघांकडेही उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत. ...

IND vs NZ : हिटमॅन रोहितला खुणावतोय मास्टर ब्लास्टरचा सचिनचा रेकॉर्ड; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | ICC Champions Trophy 2025 IND vs NZ Captain Rohit Sharma Eyes On Sachin Tendulkar Record Know About Elite Club Record Book | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : हिटमॅन रोहितला खुणावतोय मास्टर ब्लास्टरचा सचिनचा रेकॉर्ड; जाणून घ्या सविस्तर

एक नजर रोहित शर्माला खुणावत असणाऱ्या खास रेकॉर्ड्सवर... ...

यजमान पाक; पण रुबाब भारताचा! ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेसमोर प्रवासाची 'कसरत' - Marathi News | Australia And South Africa Face Challenging Travel Plans Ahead Of Champions Trophy Semifinals Due To India vs New Zealand Result | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यजमान पाक; पण रुबाब भारताचा! ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेसमोर प्रवासाची 'कसरत'

पाकिस्तान नावाला यजमान; त्यांना करावा लागतोय टीम इंडियाच्या नियोजाप्रमाणे इतर पाहुण्या संघांचा पाहुणचार ...

ENG vs SA : "इंग्लंडचा 'गिरे तो भी टांग उपर..." शो! दक्षिण आफ्रिका ग्रुप टॉपर - Marathi News | ICC Champions Trophy 2025 SA vs ENG 11th Match Group B South Africa Beat And Enter Semis With Top In Group | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs SA : "इंग्लंडचा 'गिरे तो भी टांग उपर..." शो! दक्षिण आफ्रिका ग्रुप टॉपर

इंग्लंडला १७९ धावांत रोखत निकालाआधी सेमीचं तिकीट मिळवल, मग दक्षिण आफ्रिकेनं अव्वलस्थानही पटकावलं ...