फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले? नागपूर - दीपावली मिलन कार्यक्रमात नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हाध्यक्षांना बजावली नोटीस मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील तातडीने ऑस्ट्रेलियाला जाणार, BCCIचे डॉक्टर्सही रुग्णालयातच थांबले निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक ठाणे - फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध मुंबई - घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण 'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या... महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण... दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली चंद्रपूर - वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली... भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले ८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 FOLLOW Champions trophy, Latest Marathi News चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे. Read More
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला ९ मार्च हा दिवस स्वतःसाठी ऐतिहासिक बनवण्याची सुवर्ण संधी आहे... ...
किलर मिलरनं शतक मारलं, पण तो एकटा पडला, दोन शतकवीरांनी मैदान गाजवल्या न्यूझीलंडच्या ताफ्यात दिसली फिरकीची जादू ...
न्यूझीलंडनं फायनलसाठी दुबईचं तिकीट पकडण्यासाठी सेट केलं विक्रमी धावसंख्येच टार्गेट ...
यंदाच्या हंगामात दुसरे शतक झळकावत मारली दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री ...
भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला केलं 'दर्दी'; ते पाहण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर जमली होती विक्रम गर्दी ...
रोहितच्या क्रमवारीत दोन स्थानांनी घसरण, विराट कोहली पोहचला चौथ्या स्थानावर ...
हार्ड हिटिंग पांड्याच्या षटकारांच्या आतषबाजीनंतर सोशल मीडियावर ती सुंदरी पुन्हा चर्चेत आलीये. ...
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी झालेल्या तिरंगी लढतीत न्यूझीलंडचा संघ ठरला होता भारी, दक्षिण आफ्रिकेसमोर त्या स्पर्धेतील पराभवाचा बदला घेत फायनल गाठण्याचे आव्हान ...