लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, मराठी बातम्या

Champions trophy, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.
Read More
मॅच पाकिस्तान अन् न्यूझीलंडची, पण चर्चा कराची स्टेडियमवर डौलात फडकताना दिसलेल्या आपल्या तिरंग्याची - Marathi News | Champions Trophy 2025 PAK vs NZ Indian Flag Has Been Hoisted In Pakistan's National Stadium Karachi Video Goes Viral Ahead IND vs BAN Match Set In Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच पाकिस्तान अन् न्यूझीलंडची, पण चर्चा कराची स्टेडियमवर डौलात फडकताना दिसलेल्या आपल्या तिरंग्याची

सलामीच्या लढतीआधी पाकिस्तानमधील स्टेडियमवर भारतीय राष्ट्रध्वज न दिसल्यामुळे तापलं होत वातावरण ...

PAK vs NZ : दोघांची सेंच्युरी; एकाची फिफ्टी! यजमान पाकसमोर न्यूझीलंडनं सेट केलं ३२१ धावांचं टार्गेट - Marathi News | ICC Champions Trophy 2025 PAK vs NZ 1st Match Group A Will Young Tom Latham Century Glenn Phillips Fifty New Zealand Set 321 Runs Target For Pakistan At Karachi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NZ : दोघांची सेंच्युरी; एकाची फिफ्टी! यजमान पाकसमोर न्यूझीलंडनं सेट केलं ३२१ धावांचं टार्गेट

आघाडीच्या तिघांनी नांगी टाकली, एका सलामीवीरासह मध्यफळीतील फलंदाजांनी सावरला डाव ...

Champions Trophy : जो पहिली पसंती नव्हता त्या यंगच्या भात्यातून आली स्पर्धेतील पहिली सेंच्युरी! - Marathi News | Pakistan vs New Zealand 1st Match Will Young Brings Up The First Century Of 2025 Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy : जो पहिली पसंती नव्हता त्या यंगच्या भात्यातून आली स्पर्धेतील पहिली सेंच्युरी!

आयसीसी स्पर्धेतील त्याचे हे पहिले वहिले शतक आहे.   ...

पाकिस्तान लोकांना सांगायला विसरला? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्याला प्रेक्षक मिळेनात; वॉनने खिल्ली उडविली - Marathi News | Pak Vs NZ Match News: Did Pakistan forget to tell the people? The first match of the Champions Trophy will not get an audience; Vaughan mocked | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान लोकांना सांगायला विसरला? चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्याला प्रेक्षक मिळेनात; वॉनने खिल्ली उडविली

Pak Vs NZ Match News: २९ वर्षांनी पाकिस्तानात एखादी मोठी आयसीसीची स्पर्धा होत आहे. ती पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतील अशी आशा आयसीसीलाही होती. ...

पाकला भिडण्याआधीच शुबमन गिलनं दिली बाबरला धोबीपछाड! पटकवला वनडेतील 'नंबर वन' ताज! - Marathi News | Shubman Gill Dethrones Babar Azam To Become No 1 Batter In ICC ODI Rankings ICC Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकला भिडण्याआधीच शुबमन गिलनं दिली बाबरला धोबीपछाड! पटकवला वनडेतील 'नंबर वन' ताज!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या शुभारंभाच्या दिवशी मॅच पाकिस्तानची पण टीम इंडियाच्या ताफ्यातून आली आनंदाची बातमी ...

PAK vs NZ : एक धाव वाचवण्यासाठी मोठी रिस्क; पाक गड्यावर आली मैदान सोडून बाहेर जाण्याची वेळ - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs New Zealand 1st Match Fakhar Zaman suffers injury in opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NZ : एक धाव वाचवण्यासाठी मोठी रिस्क; पाक गड्यावर आली मैदान सोडून बाहेर जाण्याची वेळ

पहिल्याच षटकात पाकची धकधक वाढवणारा सीन. नेमकं काय घडलं? ...

PAK vs NZ : मोहम्मद रिझवाननं टॉस जिंकला; मॅच जिंकून कोण देईल विजयी सलामी? - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs New Zealand 1st Match Group A Pak Captain Mohammad Rizwan Won The Toss And Have Opted To Field National Stadium Karachi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NZ : मोहम्मद रिझवाननं टॉस जिंकला; मॅच जिंकून कोण देईल विजयी सलामी?

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने नाणेफेक जिंकून घेतला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय ...

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या 5 संघांकडून एकदाही हरलेला नाही भारत! असा आहे पाकिस्तानसोबतचा रेकॉर्ड - Marathi News | India has never lost to these 5 teams in the Champions Trophy This is their record with Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या 5 संघांकडून एकदाही हरलेला नाही भारत! असा आहे पाकिस्तानसोबतचा रेकॉर्ड

Champions Trophy: भारताने आतापर्यंत सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली एकदा आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली एकदा, अशी एकूण दोन वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे... ...