लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, मराठी बातम्या

Champions trophy, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.
Read More
VIDEO: भन्नाट! रहमत शाह बनला अफगाणिस्तानचा 'सुपरमॅन'! सीमारेषेवर घेतला अफलातून झेल - Marathi News | SA vs AFG Video Rahmat Shah takes diving catch david miller south africa vs afghanistan champions trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: भन्नाट! रहमत शाह बनला अफगाणिस्तानचा 'सुपरमॅन'! सीमारेषेवर घेतला अफलातून झेल

Rahmat Shah Catch Video: डेव्हिड मिलरने मारलेल्या जोरदार फटका, झेल पाहून तोदेखील झाला अवाक् ...

SA vs AFG: अफगाणिस्तानच्या ४० वर्षीय मोहम्मद नबीने पहिल्याच चेंडूवर बळी घेत रचला इतिहास - Marathi News | SA vs AFG Mohammad Nabi Creates HISTORY Becomes First Player In The World To take wicket on debut after turning 40 years old | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs AFG: ४० वर्षीय मोहम्मद नबीने पहिल्याच चेंडूवर बळी घेत रचला इतिहास

Mohammad Nabi, SA vs AFG Champions Trophy 2025: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. ...

AFG vs SA : करामती खानची फिल्डिंगमध्ये कमाल; शतकवीराला Run Out करत दाखवलं 'मॅजिक' (VIDEO) - Marathi News | Champions Trophy 2025 Afghanistan vs South Africa Match Rashid Khan's Magical Fielding Dismissed Centurion Ryan Rickelton Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AFG vs SA : करामती खानची फिल्डिंगमध्ये कमाल; शतकवीराला Run Out करत दाखवलं 'मॅजिक' (VIDEO)

दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर आउट होण्याच्या मूडमध्येच नव्हता, सारे गोलंदाज थकले त्याला चकवा द्यायला राशिदलाही नाही जमले, मग करामती खाननं रन आउटच्या रुपात साधला डाव ...

IND vs BAN: भारताचा विजय, रोहितचा मोठा पराक्रम! पॉन्टींगसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे - Marathi News | IND vs BAN Rohit Sharma won 100 international matches as captain for team india surpasses Ricky Ponting many legends champions trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: भारताचा विजय, रोहितचा मोठा पराक्रम! पॉन्टींगसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे

Rohit Sharma Record, Champions Trophy 2025 IND vs BAN: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात मिळवला दणदणीत विजय ...

VIDEO : राहुलची एक चूक अन् भरमैदानात किंग कोहली भडकला...; रिअ‍ॅक्शन व्हायरल - Marathi News | icc champions trophy 2025 ind vs ban virat kohli angry from kl rahul poor wicketkeeping | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : राहुलची एक चूक अन् भरमैदानात किंग कोहली भडकला...; रिअ‍ॅक्शन व्हायरल

विराट कोहलीचा हा राग अगदी कॅमेऱ्यांपासूनही सुटू शकला नाही. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही जबरदस्त व्हायरल होत आहे. ...

भारताचा दणदणीत विजय, तरीही पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडच नंबर १; पाकिस्तान गडगडलं... - Marathi News | Team India resounding victory but New Zealand remains number 1 in Champions Trophy 2025 points table Pakistan tumbling down IND vs BAN | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा दणदणीत विजय, तरीही पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडच नंबर १; पाकिस्तान गडगडलं...

Champions Trophy 2025 Points Table: भारताचा विजय, पाकिस्तानला बसला मोठा फटका ...

IND vs BAN: अक्षरची हॅटट्रिक हुकली, रोहित शर्मा म्हणाला- "याची शिक्षा म्हणून मी उद्या..." - Marathi News | Rohit Sharma funny answer on dropped catch missed axaar patel hat trick may take him for dinner tommorow Champions Trophy 2025 IND vs BAN | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: अक्षरची हॅटट्रिक हुकली, रोहित शर्मा म्हणाला- "याची शिक्षा म्हणून मी उद्या..."

Rohit Sharma Axar Patel Champions Trophy 2025 IND vs BAN: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना ६ गडी राखून जिंकला ...

स्लो पिचवर संयमी खेळी! वनडेतील टॉपर शुबमन गिलच्या भात्यातून आली बॅक टू बॅक सेंच्युरी - Marathi News | IND vs BAN Shubman Gill Smashes Second Consecutive ODI Century First ICC Champions Trophy 2025 Match Against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्लो पिचवर संयमी खेळी! वनडेतील टॉपर शुबमन गिलच्या भात्यातून आली बॅक टू बॅक सेंच्युरी

स्लो पिचवर संयमी खेळी करणाऱ्या शुबमन गिलनं नव्वदीच्या घरात पोहचल्यावर बॅक टू बॅक षटकार मारत आपल्या भात्यातील उत्तुंग फटकेबाजीचा नजराणा पेश केला. ...