लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, मराठी बातम्या

Champions trophy, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.
Read More
ENG vs AFG : अफगाणिस्तानच्या १८ नंबर जर्सीवाल्या हिरोची हवा; इंग्लंडला ३२६ धावांचं टार्गेट दिलं ना भावा - Marathi News | AFG vs ENG Champions Trophy 2025 Afghanistan posts 325 off 7 in 50 overs Ibrahim Zadran Hits Recordbreak 177 Runs Inning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानच्या १८ नंबर जर्सीवाल्या हिरोची हवा; इंग्लंडला ३२६ धावांचं टार्गेट दिलं ना भावा

अफगाणिस्तानच्या संघाने ३२५ धावा करत इंग्लंडसमोर सेट केले ३२६ धावांचे टार्गेट ...

आधी मुंबईचं मैदान गाजवलं; आता लाहोरमध्ये कल्ला; इब्राहिम झाद्रानची विक्रमी सेंच्युरी - Marathi News | ICC Champions Trophy 2025 ENG vs AFG Ibrahim Zadran Becomes First Afghanistan Batter To Score A Hundred in World Cup And Champions Trophy See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी मुंबईचं मैदान गाजवलं; आता लाहोरमध्ये कल्ला; इब्राहिम झाद्रानची विक्रमी सेंच्युरी

इब्राहिम झाद्रानच्या फटकेबाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज ठरले हतबल ...

ENG vs AFG : जोफ्रा आर्चरचा मोठा पराक्रम; 'फास्टर फिफ्टी'सह सेट केला नवा विक्रम - Marathi News | ICC Champions Trophy 2025 ENG vs AFG Jofra Archer Creates History Breaks All Time England Record To Become Fastest 50 Wickets In Men's ODIs For England Men's ODIs For England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs AFG : जोफ्रा आर्चरचा मोठा पराक्रम; 'फास्टर फिफ्टी'सह सेट केला नवा विक्रम

वेगवान माऱ्यानं अफगाणिस्तानच्या सलामीवीराला चकवा देत जोफ्रानं साजरी केली 'फिफ्टी' ...

टीम इंडियातील प्रिन्स नंबर वनवर कायम! किंग कोहलीची टॉप ५ मध्ये एन्ट्री - Marathi News | Shubman Gill consolidates No 1 position Virat Kohli Re Enters Top Five Of ICC Men’s ODI Batting Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील प्रिन्स नंबर वनवर कायम! किंग कोहलीची टॉप ५ मध्ये एन्ट्री

पाक विरुद्धच्या दिमाखदार शतकाचा कोहलीला झाला फायदा ...

AFG vs ENG : टॉस जिंकून अफगाणिस्तान संघानं घेतली बॅटिंग; राशीद खानला 'द्विशतकी' संधी - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Afghanistan vs England 8th Match Afghanistan Won Toss And Opted To Bat Rashid Khan Eyes On Create History 200 Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AFG vs ENG : टॉस जिंकून अफगाणिस्तान संघानं घेतली बॅटिंग; राशीद खानला 'द्विशतकी' संधी

दोन्ही संघांसाठी हा सामना आहे महत्त्वाचा, कारण... ...

पांड्या ऐकतो 'हनुमान चालीसा'! जड्डूची 'वॉल' कोरी! साहिबा बालीला कुणाच्या मोबाईलमध्ये काय दिसलं? - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Hardik Pandya plays Hanuman Chalisa In His Phone Iyer Jadeja Shami Show Mobile Wallpaper To Star Sports Anchor Sahiba Bali Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या ऐकतो 'हनुमान चालीसा'! जड्डूची 'वॉल' कोरी! साहिबा बालीला कुणाच्या मोबाईलमध्ये काय दिसलं?

भारतीय क्रिकेट संघातील कोणत्या खेळाडूनं आपल्या मोबाईलमध्ये कुणाचा फोटो वॉलपेपरच्या रुपात ठेवलाय? ...

IND vs NZ : आता खरं अन् मोठ चॅलेंज! टीम इंडिया २५ वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करणार? - Marathi News | IND vs NZ In Champions Trophy 2025 Rohit Sharma Team India Big Challenge Agiant New Zealand Now Record And Stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : आता खरं अन् मोठ चॅलेंज! टीम इंडिया २५ वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करणार?

काय आहे भारत-न्यूझीलंड यांच्यातील ती २५ वर्षांपूर्वीची गोष्ट तेच आपण जाणून घेणार आहोत.   ...

तुफान राडा... हरभजनची ट्विटर युजरशी 'तू तू मैं मैं', मग शिवीगाळ अन् अखेर करावी लागली FIR - Marathi News | Harbhajan Singh files FIR against social media user over obscene language Hindi Commentary Khalistan murdabad controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुफान राडा... हरभजनची ट्विटर युजरशी 'तू तू मैं मैं', मग शिवीगाळ अन् अखेर करावी लागली FIR

Harbhajan Singh Controversy: नेमका काय झाला वाद, का एवढा संतापला हरभजन... जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ...