लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, मराठी बातम्या

Champions trophy, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.
Read More
स्वप्न 'वर्ल्ड क्लास'; पण नियोजन 'थर्ड क्लास'! नेटकऱ्यांच्या 'हास्यजत्रे'त पाकची उडली खिल्ली - Marathi News | Champions Trophy 2025 AFG vs AUS Cricket Fans Troll PCB For Old Drainage System After Afghanistan vs Australia Match Called Of Due To Rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वप्न 'वर्ल्ड क्लास'; पण नियोजन 'थर्ड क्लास'! नेटकऱ्यांच्या 'हास्यजत्रे'त पाकची उडली खिल्ली

सर्वोत्तम ड्रनेज व्यवस्थेच्या अभावामुळे पाऊस थांबल्यावरही मॅच पूर्ण करणं जमलं नाही.  ...

AFG vs AUS : २००९ नंतर ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच गाठली सेमी; अफगाणिस्ताला अजूनही संधी, पण... - Marathi News | AFG vs AUS ICC Champions Trophy 2025 Match Abandoned Due To Rain Australia Qualifies For Semifinals Afghanistan Defend On ENG vs SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AFG vs AUS : २००९ नंतर ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच गाठली सेमी; अफगाणिस्ताला अजूनही संधी, पण...

जर तर च्या समीकरणात अफगाणिस्तानचा संघ अजूनही सेमीच्या शर्यतीत, पण.... ...

लोकेश राहुल स्पष्टच बोलला; टीम इंडियाच्या ताफ्यासंदर्भात जे ऐकायला मिळतंय त्या सर्व 'अफवा' - Marathi News | ICC Champions Trophy 2025 IND vs NZ KL Rahul Press Conference He Says As far as fitness is concerned no one will miss the New Zealand Game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल स्पष्टच बोलला; टीम इंडियाच्या ताफ्यासंदर्भात जे ऐकायला मिळतंय त्या सर्व 'अफवा'

जाणून घेऊयात तो नेमकं काय म्हणाला आहे? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

चॅम्पियन्स ट्रॉफी: "टीम इंडियाने दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करावं"; वासिम जाफर असं का बोलला? - Marathi News | Wasim Jaffer slams England cricketer Nasser Hussain over Team India playing same venue allegations in Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टीम इंडियाने दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करावं"; वासिम जाफर असं का बोलला?

Wasim Jaffer Team India, Champions Trophy 2025: दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असलेल्या भारतीय संघाला जाफरने असा सल्ला का दिला, जाणून घ्या. ...

AFG vs AUS : अप्रतिम यॉर्कर लेंथ चेंडूवर फसला अन् च्युइंगम चघळत तंबूत जाऊन बसला! (VIDEO) - Marathi News | Champions Trophy 2025 AFG vs AUS SpencerJohnson sends Rahmanullah Gurbaz packing with a brilliant yorker Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AFG vs AUS : अप्रतिम यॉर्कर लेंथ चेंडूवर फसला अन् च्युइंगम चघळत तंबूत जाऊन बसला! (VIDEO)

स्पेन्सर जॉन्सन परफेक्ट सेटअपसह अप्रतिम यॉर्कर लेंथ चेंडूवर गुरबाझला केलं त्रिफळाचित ...

"बाबरने पाकिस्तान क्रिकेटची वाट लावली..."; संघाबाहेर बसवलेल्या खेळाडूने लाजच काढली ! - Marathi News | Babar Azam picked his friends in Pakistan cricket team not performers salms Ahmed Shehzad for PCB downfall | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बाबरने पाकिस्तान क्रिकेटची वाट लावली..."; संघाबाहेर बसवलेल्या खेळाडूने लाजच काढली !

Babar Azam Pakistan Cricket downfall : "संघात सुरु असलेल्या मुजोरीला आळा न घातल्याने पाकिस्तान क्रिकेटची आज ही अवस्था झालीय" ...

AFG vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टॉस जिंकून अफगाणिस्तान संघानं धाडसी निर्णयासह खेळला मोठा डाव - Marathi News | Champions Trophy 2025 AFG vs AUS Afghanistan Have Won Toss And Opted To Bat Gaddafi Stadium Lahore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AFG vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टॉस जिंकून अफगाणिस्तान संघानं धाडसी निर्णयासह खेळला मोठा डाव

ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी धावसंख्या उभारून अफगाणिस्तान संघ सेमीचा डाव साधणार? ...

पुन्हा रंगणार IND vs PAK ! चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर आता 'या' स्पर्धेत भिडणार भारत-पाकिस्तान - Marathi News | India vs Pakistan once again in 2025 Asia Cup big battle in same year IND vs PAK Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा रंगणार IND vs PAK ! चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर आता 'या' स्पर्धेत भिडणार भारत-पाकिस्तान

IND vs PAK after Champions Trophy 2025: यंदाच्या वर्षातच भारत आणि पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहे ...