लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, मराठी बातम्या

Champions trophy, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.
Read More
ती हार्दिक पांड्यासाठी झाली 'चीअर गर्ल'! ..अन् मिळाली दोघांचे सूत जुळल्याची एक हिंट - Marathi News | Hardik Pandya’s Rumoured Girlfriend Jasmin Walia Cheers As He Hits Big Sixes At The Match Viral Pics Hint Of Cricketer New Relationship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ती हार्दिक पांड्यासाठी झाली 'चीअर गर्ल'! ..अन् मिळाली दोघांचे सूत जुळल्याची एक हिंट

हार्ड हिटिंग पांड्याच्या षटकारांच्या आतषबाजीनंतर सोशल मीडियावर ती सुंदरी पुन्हा चर्चेत आलीये. ...

SA vs NZ 2nd Semi Final : दक्षिण आफ्रिकेसमोर चॅलेंज; न्यूझीलंड सेट करणार टार्गेट - Marathi News | ICC Champions Trophy 2025 SA vs NZ 2nd Semi Final New Zealand have won the toss and have opted to bat At Gaddafi Stadium Lahore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs NZ 2nd Semi Final : दक्षिण आफ्रिकेसमोर चॅलेंज; न्यूझीलंड सेट करणार टार्गेट

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी झालेल्या तिरंगी लढतीत न्यूझीलंडचा संघ ठरला होता भारी, दक्षिण आफ्रिकेसमोर त्या स्पर्धेतील पराभवाचा बदला घेत फायनल गाठण्याचे आव्हान ...

"तू वर्ल्डकपमध्ये हवा होतास", 'वरुण'ने हेडची विकेट घेतल्यानंतर 'धवन'च्या पोस्टवर कमेंट, अभिनेता म्हणाला- "BCCI ला सांगा..." - Marathi News | ind vs aus netizens commented on varun dhawan post after varun chakravarthy wicket travis head actor reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू वर्ल्डकपमध्ये हवा होतास", 'वरुण'ने हेडची विकेट घेतल्यानंतर 'धवन'च्या पोस्टवर कमेंट, अभिनेता म्हणाला- "BCCI ला सांगा..."

गोलंदाज वरुण चक्रवर्तीने हेडला त्याच्या चक्रव्युहात अडकवत त्याची दांडी गूल केली आणि भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. पण, वरुणने हेडची विकेट घेतल्यानंतर मात्र बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला. ...

विराट-धोनीलाही जमलं नाही ते रोहित भाऊनं करून दाखवलं; हिटमॅनचा ICC स्पर्धेत विक्रमी 'चौकार' - Marathi News | Rohit Sharma First Ever Captain To Reach The Final In All Four Men ICC Tournaments Champions Trophy 2025 IND vs AUS Semi Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-धोनीलाही जमलं नाही ते रोहित भाऊनं करून दाखवलं; हिटमॅनचा ICC स्पर्धेत विक्रमी 'चौकार'

भारतीय संघानं सेमी जिंकताच रोहित शर्माच्या नावे झाला कॅप्टन्सीतील खास रेकॉर्ड, जाणून घ्या सविस्तर ...

Steve Smith Retirement : टीम इंडियाविरुद्धचा पराभव जिव्हारी लागला; स्टीव्ह स्मिथची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा - Marathi News | Steve Smith Announces Retirement ODI Following Australia's Semi-Final Loss to India in Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाविरुद्धचा पराभव जिव्हारी लागला; स्टीव्ह स्मिथची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

भारताविरुद्धच्या पराभवानंतर त्याने हार मानली अन् वनडेला फुलस्टॉप दिलाय.  ...

Champions Trophy : फायनल तर हाऊ द्या! रोहितसंदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीरची 'मन की बात' - Marathi News | Champions Trophy Final Gautam Gambhir Rock Solid In Support Of Rohit Sharma After IND vs AUS Semi Final He Says You Evaluate With Stats We Evaluate With Impact | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy : फायनल तर हाऊ द्या! रोहितसंदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीरची 'मन की बात'

तुम्ही आकडे बघता, आमच्यासाठी त्याचा इम्पॅक्ट महत्त्वाचा, गंभीरनं सांगितली रोहितसंदर्भातील फॅक्ट ...

कांगारुंचा हिशोब चुकता! भारताची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री, पाकला बसला '४४० व्होल्टचा झटका' - Marathi News | ICC Champions Trophy 2025 IND vs AUS 1st Semi Final Virat Kohli Master Class Show KL Rahul Hardik Pandya Finishing Touch India Defeats Australia Enters Final In Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कांगारुंचा हिशोब चुकता! भारताची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री, पाकला बसला '४४० व्होल्टचा झटका'

भारतीय संघानं ४ विकेट्स राखून मैदान दुबईच मैदान मारत घेतला २०२३ च्या घरच्या मैदानातील पराभवाचा बदला ...

IND vs AUS : कोहली है तो मुमकीन है! कडक फिफ्टी अन् मॅचसह सेट केले दोन मोठे विक्रम - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs AUS 1st Semi Final Virat Kohli Records Most Fifty Plus Scores In ICC ODI Events Break Sachin Tendulkar Record Also Overtake Shikhar Dhavan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : कोहली है तो मुमकीन है! कडक फिफ्टी अन् मॅचसह सेट केले दोन मोठे विक्रम

किंग कोहलीनं क्लास फिफ्टीसह एका डावात साधले दोन विक्रमी डाव ...