लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

Champions Trophy 2025 - चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, मराठी बातम्या

Champions trophy, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही क्रिकेटमधील मर्यादित षटकांची एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. १९९८ पासून ICC अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येते. 'मिनी वर्ल्ड कप' मानली जाणारी ही स्पर्धा यावर्षी १९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होत आहे.
Read More
IPL 2025: "...ते दु:ख पचवणं खूपच अवघड होतं", मॅचविनिंग गोलंदाजीनंतर सिराजने केलं मन मोकळं - Marathi News | IPL 2025 Mohammad Siraj Said Champions trophy 2025 slump was was very difficult to digest GT vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...ते दु:ख पचवणं खूपच अवघड होतं", मॅचविनिंग गोलंदाजीनंतर सिराजने केलं मन मोकळं

Mohammad Siraj, IPL 2025 SRH vs GT: मोहम्मद सिराजने एक किस्सा सांगितला. त्यावेळी तो काहीसा भावनिक झाल्याचेही दिसून आले. ...

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांचाही सहभाग; दानवेंनी नावंच सांगितली - Marathi News | Opposition leader Ambadas Danve has alleged that betting took place in the Champions Trophy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांचाही सहभाग; दानवेंनी नावंच सांगितली

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बेटिंग झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ...

'चॅम्पियन्स ट्रॉफी' विजेती टीम इंडिया मालामाल! BCCI कडून 'एवढ्या' कोटींचे जम्बो बक्षीस जाहीर - Marathi News | BCCI announce Rs 58 crore cash prize for India’s Champions Trophy 2025 winning team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'चॅम्पियन्स ट्रॉफी' विजेती टीम इंडिया मालामाल! BCCI कडून 'एवढ्या' कोटींचे जम्बो बक्षीस जाहीर

BCCI Announces Prize for India’s Champions Trophy 2025 Win: चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडवर मिळवला होता विजय ...

कंगाली में आटा गीला..; पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी गमावली अन् 800 कोटींचा फटकाही बसला - Marathi News | PCB Loss in Champions Trophy: Pakistan lost the Champions Trophy and also suffered a loss of Rs 800 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कंगाली में आटा गीला..; पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी गमावली अन् 800 कोटींचा फटकाही बसला

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनामुळे पाकिस्तानला सुमारे 800 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

पुन्हा हिंमत होईल का...! चॅम्पिअन्स ट्रॉफीने पीसीबीला बुडविले; तोट्याचा आकडा पाहून डोळे पांढरे झाले - Marathi News | PCB Loss in Champions Trophy: Pakistan won't dare again...! The Champions Trophy sank the PCB; total loss goes on 800 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा हिंमत होईल का...! चॅम्पिअन्स ट्रॉफीने पीसीबीला बुडविले; तोट्याचा आकडा पाहून डोळे पांढरे झाले

Champions Trophy PCB Loss: पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळ आपल्या संघाच्या सामन्यांना प्रेक्षक आणू शकले नाही. इतर देशांच्या सामन्यांना तर स्टेडिअममध्ये कोणी फिरकले देखील नाही. ...

दुबईतून भारतात परतण्याआधी धमकीचे फोन; इथं आल्यावर... टीम इंडियाच्या 'चॅम्पियन' खेळाडूचा धक्कादायक खुलासा - Marathi News | After 2021 World Cup I Received Threat Calls Don't Come To India Champions Trophy winner Varun Chakaravarthy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुबईतून भारतात परतण्याआधी धमकीचे फोन; इथं आल्यावर... 'चॅम्पियन' खेळाडूचा धक्कादायक खुलासा

जिथूनं आल्यावर डिप्रेशनमध्ये गेला तिथं जाऊन चॅम्पियन झाला ...

पाक क्रिकेट बोर्डानं खेळाडूंच्या पगारात केली कपात; मग अजब-गजब तर्क देत गरीबी झाकण्याचा प्रकार - Marathi News | Pakistan Cricket Board Cut Match Fees 75 Domestic Players National T20 Cup Reports Suffering Champions Trophy Loss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक क्रिकेट बोर्डानं खेळाडूंच्या पगारात केली कपात; मग अजब-गजब तर्क देत गरीबी झाकण्याचा प्रकार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नॅशनल टी-२० क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या सामना शुल्कातून जवळपास ७५ टक्के कपात केली आहे. ...

Team India ODI Schedule : वर्ल्ड कप आधी ९ मालिका अन् २७ सामने! टीम इंडियातील कोणता खेळाडू कुठेपर्यंत टिकणार? - Marathi News | Team India ODI Schedule India Will Play 9 ODI Series Before World Cup 2027 Australia South Africa New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप आधी ९ मालिका अन् २७ सामने! टीम इंडियातील कोणता खेळाडू कुठेपर्यंत टिकणार?

बांगलादेश दौऱ्यातून सुरु होईल टीम इंडियाच्या वनडे मालिकेचा सिलसिला ...