लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाळीसगाव

चाळीसगाव

Chalisgaon, Latest Marathi News

चाळीसगावी वादळाचा तडाखा झाडांच्या मुळावर - Marathi News | Chalisagavi storm hits the roots of trees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावी वादळाचा तडाखा झाडांच्या मुळावर

रविवारी व सोमवारी झाडांना जोरदार वाऱ्यासह वादळाचा तडाखा चाळीसगाव परिसराला बसला. ...

चाळीसगावला मोफत व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण - Marathi News | Dedication of free ventilator cardiac ambulance to Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला मोफत व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे रुग्णांसाठी मोफत व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण कोरोना उपचार केंद्रात सोमवारी करण्यात आले. ...

सर्वोदयच्या अध्यक्षपदी विकास पाटील - Marathi News | Vikas Patil as the President of Sarvodaya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्वोदयच्या अध्यक्षपदी विकास पाटील

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विकास पंडितराव पाटील यांची तर सचिवपदी उदेसिंग मोहन पाटील यांची निवड करण्यात आली. ...

चाळीसगाव शहरासह तालुक्यात माेठी कारवाई - Marathi News | Maethi action in taluka including Chalisgaon city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव शहरासह तालुक्यात माेठी कारवाई

चाळीसगाव शहरासह तालुक्यात सात जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी शुक्रवार रोजी दिवसभरात धाडी टाकून एकूण ५४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...

दुकाने, शोरूम बंद असल्याने मुहूर्ताची वाहन खरेदी हुकली - Marathi News | Shops and showrooms were closed and the vehicle purchase was canceled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुकाने, शोरूम बंद असल्याने मुहूर्ताची वाहन खरेदी हुकली

लॉकडाऊनमुळे दुकाने, शोरूम बंद असल्याने अनेकांना अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताची खरेदी करता येणार नाही. ...

बनावट तंबाखू प्रकरणातील ‘त्या’ दोघांची रवानगी जळगाव सबजेलला - Marathi News | The two were sent to Jalgaon sub-jail in a fake tobacco case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बनावट तंबाखू प्रकरणातील ‘त्या’ दोघांची रवानगी जळगाव सबजेलला

बनावट तंबाखू प्रकरणी पोलीस कोठडीतील त्या दोघा आरोपींची रवानगी जळगाव सबजेलमध्ये करण्यात आली आहे. ...

बनावट तंबाखू प्रकरणात आणखी एकास अटक - Marathi News | Another arrested in counterfeit tobacco case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बनावट तंबाखू प्रकरणात आणखी एकास अटक

बनावट तंबाखू प्रकरणात आणखी एकाला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. ...

चाळीसगावी ६० जणांनी केले रक्तदान - Marathi News | In Chalisgaon, 60 people donated blood | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावी ६० जणांनी केले रक्तदान

चाळीसगाव : मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८१ व्या जयंतीनिमित्त रविवारी समाजिक उपक्रम राबविण्यात आले. राजपूत मंगल कार्यालयात आयोजित ... ...