श्री समर्थ प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे तालुक्यातील टाकळी प्रचा मधील श्रीरामनगरातील महिलांनी या पारंपारिक कार्यक्रमाला वृक्षारोपणाची जोड देत, सुदृढ आरोग्याची काळजी घेऊन बेटी बचाव, बेटी पढावचा संदेश देत वाण म्हणून महिलांनी रोपांचे वाटप केले. ...
बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयात आयोजित कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान स्पर्धेत १४० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ...