चाळीसगाव: रेल्वेत चढत असतांना पाय घसरुन पडल्याने चाळीसगावच्या शिक्षिकेचा गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजता जागीच मृत्यू झाला. ही घटना फलाट क्र. एक वर खंबा क्र. ३२७/१० ते ११ व खंबा क्र. ३२७/१०ते १५ दरम्यान घडली.मालेगाव रस्त्यावरील राखुंडे नगरात राहणा-या आ ...