हिरापुर, ता.चाळीसगाव येथील शामकांत वसंत जोशी (वय ५४, रा.हिरापुर) व रवींद्र सखाराम जाधव (वय ४५, रा.हिरापुर) यांच्यावर भाऊसाहेब शामराव पाटील (रा.करजगाव) या माथेफिरूने विळ्याने हल्ला करीत गंभीर जखमी केले. ...
वरखेडे-लोढें हे महत्वाकांक्षी धरण येत्या जूनमध्ये पूर्ण होणार असून, यासाठी गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने ११७ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात या प्रकल्पासाठी फक्त २५ कोटी रुपये मिळाले होते. याच प्रकल्पाचा केंद्रीय बळीराजा सन्मान योजनेत सम ...
चाळीसगाव शिक्षण संस्थेने एक पाऊल पुढे टाकून हे वनस्पती उद्यान (बॉटॅनिकल गार्डन) उभे करून चाळीसगावच्या वैभवात भर घालतानाच नवी ओळखही अधोरेखित केली आहे. ...
विवेकानंद कॉलनीमध्ये सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याचे सांगत वृध्द महिलेचे दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे एकूण १२ बारा तोळे सोने दोघे अज्ञात इसमांनी गंडवल्याची घटना २६ रोजी सकाळी १०:३० वाजता घडली. ...
एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाºया चाळीसगाव पालिका शिक्षण मंडळाच्या सभापतीविरुद्ध सोमवारी अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ...