उमरखेड येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकावर देवळी व आडगाव दरम्यान चार तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या दरम्यान घडली. ...
टाकळी प्र.दे. येथील साईनाथ ज्वेलर्सचे मालक व पोहरे (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी प्रकाश तान्हीराम दुसाने (४०) यांनी राहत्या घरी सकाळी ११.३० वाजता दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत असल्यामुळे इंधनावर वाहन चालविणे अवघड झाले आहे. त्यावर मात करण्यासाठी कुणाल विजयसिंग पाटील व आदित्य अनिल सोनवणे या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीक चार्जिंगवर चालणारी सायकल तयार केली. ...
१९८८ मध्ये राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज मध्ये बारावी (विज्ञान) वर्गात शिकणाऱ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे स्नेहमिलन येथे नुकतेच झाले. २९ वर्षांनंंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी हरविलेल्या आठवणींचे काही हळवे क्षण एन्जॉय केले. ...
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना एसटी मोफत पास वितरणाचा शुभारंभ शनिवारी दुपारी चाळीसगाव बसस्थानकात झाला. ...