लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाळीसगाव

चाळीसगाव

Chalisgaon, Latest Marathi News

चाळीसगावला २५ किलो गांजा पकडला - Marathi News | 25 kg of Ganja caught in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला २५ किलो गांजा पकडला

पांढ-या रंगाच्या दुचाकीवरुन गोणीत गांजा घेऊन जाणा-या २६वर्षीय आरोपीला पोलिसांनी सापळा लावून त्याच्याकडील दुचाकीसह जेरबंद केले. ...

चाळीसगाव पालिकेची सभा प्रस्तावानंतर तहकूब - Marathi News | Chalisgaon Municipal Council meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव पालिकेची सभा प्रस्तावानंतर तहकूब

माजी नगराध्यक्ष कै.मधुकर उखाजी चौधरी यांनी ३० वर्षे पालिकेच्या सभागृहात नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष अशा जबाबदाऱ्या पेलून योगदान दिले. त्यांचे हे कार्य नेहमीच स्मरणात राहील, अशा शब्दात शहर विकास आघाडीचे गटनेते व माजी आमदार राजीव देशमुख यांना ...

चाळीसगावला १८ व्या शतकातील 'चर्च' - Marathi News | 18th Century 'Church' in Chalisgao | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला १८ व्या शतकातील 'चर्च'

चाळीसगाव शहरात स्टेशन रोड लगत गुडशेफर्ड विद्यालयाच्या आवारात असणा-या चर्चला दोनशे वर्षाची परंपरा आहे. २५ रोजी चर्च मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...

चाळीसगावला अ.भा. मराठी विज्ञान परिषदेचे ५३ वे अधिवेशन - Marathi News | Forty one 53th session of the Marathi Science Council | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला अ.भा. मराठी विज्ञान परिषदेचे ५३ वे अधिवेशन

अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचे तीन दिवसीय अधिवेशन येथे २२ ते २४ दरम्यान होत असून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी आठ वाजता पाटणादेवी मंदिरात उद्घाटन होणार आहे. ...

चाळीसगावच्या आ. बं. विद्यालयाचे प्रांगण झळाळले - Marathi News | Come from Chalisgaon B School premises highlighted | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या आ. बं. विद्यालयाचे प्रांगण झळाळले

माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून शतकोत्तर शैक्षणिक वारसा असणाºया आ.बं.विद्यालयात सद्य:स्थितीत विविध विकास कामे सुरू असून, शाळेचे रुपडे आकर्षक होत आहे. नुकतेच शाळेच्या प्रांगणात सायंकाळी खेळाचा सराव करणाºया विद्यार्थ्यांसाठी हायमास्ट दिव्यांची व्यवस ...

दुष्काळातही चाळीसगावात लग्नसराईचा सुकाळ - Marathi News | Due to drought, marriage time in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुष्काळातही चाळीसगावात लग्नसराईचा सुकाळ

अत्यल्प पावसामुळे चाळीसगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती असताना लग्न सराईचा सुकाळ दिसून येत आहे. शहरातील ७० टक्के मंगल कार्यालयांची बुकिंग झाली आहे. ...

नवस फेडण्यासाठी या ठिकाणी वाटला जातो गुळ - Marathi News | This place is distributed to the vow of a bunch | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवस फेडण्यासाठी या ठिकाणी वाटला जातो गुळ

भैरवनाथ महाराज नवसाला पावतात ही भाविकांची श्रद्धा आहे. संकट टाळण्यासाठी याठिकाणी नवस मानले जातात. ...

चाळीसगावच्या शिक्षकाचा 'स्वच्छता चष्मा' ठरला शिक्षणवारीत लक्षवेधी - Marathi News | Chalisgaon teacher becomes 'clean chakma' in education | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या शिक्षकाचा 'स्वच्छता चष्मा' ठरला शिक्षणवारीत लक्षवेधी

राज्यस्तरीय शिक्षणाची वारी या हा महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक उपक्रमात चाळीसगावचे शिक्षक ध्रुवदास राठोड यांनी सादर केलेल्या 'स्वच्छता चष्मा' उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षणवारी नुकतीच मुंबई येथे पार पडली. ...