रोलबॉल स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक मिळविणाºया मांदुर्णे येथील मानसी विनायक पाटील हिचा गुरुवारी बालिका दिनाच्या पर्वावर जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पांडुरंग पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शालेय पोषण आहाराची सोय शासनाने केली आहे. परंतु शालेय पोषण आहार बहुतांश शाळांमध्ये उघड्यावर शिजविला जात होता, यातूनच प्रत्येक शाळेला किचनशेड असावे अशी संकल्पना पुढे आणून जिल्ह्यातील काही शाळांमध्ये किचनशेड तयार ...
जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘लेक वाचवा लेक शिकवा अभियान’ अंतर्गत हरी महारू खलाणे यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात तालुक्यातील २७ शाळांनी सहभाग घेतला. ...
कला क्षेत्रात चाळीसगावचे नाव सातासमुद्रापार पोहचले आहे. मात्र क्रीडा क्षेत्रातही होतकरू खेळाडूंना संधी देऊन देशपातळीवर खेळू शकले, असा कबड्डीचा संघ तयार करण्यात येईल, अशी घोषणा भारतीय कृषी व अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे सदस्य व भाजपा किसान मोर्चाचे प्र ...
१० वर्षानंतर यावर्षी प्रथमच बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरल्याने रविवारी उत्पादीत झालेल्या यंदाच्या गाळप हंगामातील साखरेचे पूजन अंबाजी ग्रुपचे संचालक व उद्योगपती प्रवीण पटेल यांच्याहस्ते झाले. यावेळी एकमेकांना साखर भरवून हा सोहळा साजरा झाला. ...
कला, संशोधन आणि उद्योग क्षेत्रामुळे चाळीसगावची ख्याती सातासमुद्रापार पोहचलीय. चाळीसगाव महाविद्यालयात साकारलेले डॉ. विनोद कोतकर बॉटनीकल गार्डन चाळीसगावची नवी ओळख ठरणार असल्याचा अभिप्राय राज्यभरातून आलेल्या विज्ञान अभ्यासकांनी व्यक्त केला. सोमवारी विज् ...
शेती-शिवाराचे प्रश्न जागतिक पटलावर धडका देत असतांना शेती आणि साहित्याची नाळ जुळून बळीराजाची वेदना समाजापर्यंत पोहचविण्यासाठीच ‘शिवार साहित्य’ संमेलन २५ डिसेंबर रोजी गिरणेच्या कुशीत वसलेल्या मेहुणबारे येथे होत असल्याचे सांगतानाच येथील ‘मसाप’चे संस्थाप ...