स्वच्छता अभियान व्यापकपणे राबविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. पथनाट्य, माहितीपत्रके वाटून स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे. चाळीसगाव पालिकेनेही घंटागाड्यांवर स्वच्छता संदेश देणाऱ्या घोषवाक्याची सजावट केली असून, १४ गाड्या ...
राजकारणासह, सहकार, शिक्षण क्षेत्राची समाजकारणाशी नाळ जोडणारे लोकप्रतिनिधी ‘जनसेवक’ म्हणून आदर्श ठरतात. चाळीसगाव तालुक्यात गेल्या पाच दशकातील याच जनसेवकांचा सन्मान सोहळा बुधवारी अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. ...
संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त चाळीसगाव तेली पंच मंडळाच्यावीने अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. सायंकाळी पाच वाजता घाटरोडवरील हॉटेल शिवनेरीपासू ...
वाघडू येथील पातोडे शिवारात विद्युत तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन त्यात चार एकर ऊस जळून खाक झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. यात सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
चाळीसगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून मालेगाव तालुक्यातील भिलकोटमधील आरोपी प्रवीण रतन सोनवणे याच्याकडून ११ मोटारसायकली त्याच्याकडून ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत. आरोपी हा अट्टल मोटारसायकल चोर असून, अजूनदेखील त्याच्याकडून मोटारसायक ...
खान्देश मराठा पाटील मंडळातर्फे मुंबईत चाळीसगाव येथील युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांना ‘खान्देश मराठा कन्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...