चाळीसगाव व पाचोरा येथील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पाचोरा येथे सचखंड, तर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर महानगरीला थांबा देण्यात रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. ...
नांदगाव तालुक्यातील तापी खोऱ्यातील माणिकपुंज धरणाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना मिळावे, अशी मागणी जनआंदोलन खान्देश विभागाने राज्यपालांकडे केली आहे. ...
य.ना. चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत निकिता पाटील (पुणे), महेश गणेश अहिरे (मालेगाव) यांना प्रथम क्रमांकावर मोहोर कोरली. ...
राज्यभरातील पालिकांमध्ये गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाºयांनी सायंकाळी पालिकेच्या आवारात जल्लोष केला. ...