चाळीसगाव तालुक्यातील रोकडे गावाजवळील बाणगाव रस्त्यावरील सुपडू देवराम पाटील या शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावर बिबट्याचा मृतदेह सोमवारी दुपारी चार वाजता आढळला. ...
प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्ताने ४७ महिला रूग्णांना डॉ.प्रमोद सोनवणे बहुउद्देशीय संस्था कळमडूतर्फे साड्या वाटप करण्यात आल्या. दरम्यान, यावेळी उपस्थित महिला, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांची कर्करोग निदान तपास ...
सीएम चषक अंतर्गत पार पडलेल्या क्रीडा आणि कला स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी सायंकाळी शहिद हेमंत जोशी क्रीडांगणगावर पडला. स्पर्धेत तालुक्यातील ३१ हजार खेळाडू, स्पर्धक सहभागी झाले होते. ...
शिक्षण प्रसाराची १०९ वर्षांची परंपरा असणाऱ्या चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या आ.बं. (मुलांच्या) विद्यालयास आयएसओ मानांकन मिळाले असून, मंगळवारी संचालक मंडळासह शिक्षकांनी मानांकनाचे स्वागत केले. ...