चाळीसगाव तालुक्यातील करजगाव येथे बनावट देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा घालत डीवायएसपी नजीर शेख यांच्या पथकाने दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोघे फरार झाले. ...
शांतता समितीच्या सभेत बोलणारे सदस्य प्रत्यक्ष उत्सवाच्यावेळी सहभागी होत नाही. त्यांनी सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी येथे केले. ...
चाळीसगाव शहरातील चंडिकावाडी येथील चोरीचा अवघ्या २४ तासात छडा लावत पोलिसांनी शेजारीच राहणाऱ्या चुलत भावाला ताब्यात घेऊन मुद्देमालही हस्तगत केला आहे. ...
स्त्री ही कुटुंबाचा कणा असते. म्हणूनच स्त्रियांनी आपसात संवाद ठेवला तर कुटुंंबाची वीण घट्ट राहू शकते. मुलींमध्ये आईने जाणीवपूर्वक संयमाचा संस्कारदेखील रुजवणे गरजेचे आहे. घटस्फोटाचे वाढते प्रमाण हेच दर्शविते. वयोवृद्धांना पोटगी मिळविण्यासाठी न्यायालया ...
चाळीसगाव तालुक्यातील रोकडे शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू हा विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १२ रोजी सकाळी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येवून व्हिसेरा नाशिक येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. ...
पाटणा येथे 'महिला कायदा व सुरक्षा' या विषयावर आधार कायदेविषयक केद्राच्या अध्यक्षा व संभाजी सेना विधी सल्लागार अॅड.आशा शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. वृद्ध आणि महिलांना कायद्याचे सुरक्षा कवच असून त्यांनी ते माहीत करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ...