दुसऱ्याच्या मोबाईलवर चुकून लागलेल्या रॉंग नंबर मुंबईतील २९ वर्षीय विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्थ करणारा ठरला. रॉंग नंबर लागलेल्या या नंबरच्या महिलेशी सुत जुळवून चाळीसगावच्या दोघांनी तिला बसस्थानकासमोरील विनायक लॉजवर नेऊन तिच्यावर तब्बल पाच दिवस अत्याचार ...
अश्वमेध पब्लिक स्कूल या विद्यार्थी-विद्यार्थिनी आगळ्या वेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून कळवाडी पिलखोड टाकळी प्र.दे.पावेतो एकादशीच्या दिवशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात जय हरी विठ्ठलाच्या गजरेने पार पडला. ...
चाळीसगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेतील सर्व शाळेमधील विद्यार्थी व गोरगरीब असे एकूण सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना शिवसेनेतर्फे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. ...
जळगाव जिल्हा परिषदेच्या १७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत चाळीसगाव पंचायत समिती सभापती स्मितल दिनेश बोरसे यांनी शासनाची वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होण्यासाठी ‘बिहार पॅटर्न’ लागू करण्याचा मुद्दा मांडला. त्यांच्या या सूचनेचे सगळ्यांनी स्वागत केले आहे. ...