लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाळीसगाव

चाळीसगाव

Chalisgaon, Latest Marathi News

चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट - Marathi News | snow fall and storm in Chalisgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट

चाळीसगाव (जि. जळगाव) :   चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड निकुंभ परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गारपीट तसेच ... ...

चाळीसगावला ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, खेडगाव येथे जि.प.च्या माजी सदस्यांचे पॅनल पराभूत  - Marathi News | Chalisgaon Gram Panchayat Election BJP dominance Khedgaon panel of ex-members of Z.P. defeated | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व, खेडगाव येथे जि.प.च्या माजी सदस्यांचे पॅनल पराभूत 

साळुंखे यांच्या पॅनलला ११ पैकी फक्त २ जागा मिळाल्या. निकाल धक्कादायक लागले असून मातब्बरांना धक्का बसला आहे. ...

चाळीसगावला कांद्याचे लिलाव सुरळीत - Marathi News | Chalisgaon onion auction goes smoothly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाळीसगावला कांद्याचे लिलाव सुरळीत

सोमवारी राज्यभरातील बहुतांशी बाजार समितींत आंदोलने झाली. काही ठिकाणी लिलाव बंद होते. मात्र, चाळीसगाव बाजार समितीत कोणताही व्यत्यय न येता बुधवारी देखील लिलाव सुरळीत पार पडले. ...

चाळीसगावात बिबट्याचा बछडा अडकला पॉलिहाउसच्या जाळीत; वनविभागाने सोडविले - Marathi News | In Chalisgaon, a leopard calf got stuck in the net of a polyhouse; Solved by Forest Department | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात बिबट्याचा बछडा अडकला पॉलिहाउसच्या जाळीत; वनविभागाने सोडविले

गुरुवारी सकाळी १० वाजता वनविभागाच्या प्रयत्नाने जाळीतून सुटका झालेल्या या बछड्याने शेजारील शेतात धूम ठोकली. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ...

चाळीसगावात एकाच दिवशी दोन खून, तालुका हादरला - Marathi News | Two murders in one day in Chalisgaon: incidents in Deoli and Jamdi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात एकाच दिवशी दोन खून, तालुका हादरला

देवळी आणि जामडी येथील घटना, वृद्ध व तरुणाचा समावेश ...

परतीच्या पावसामुळे चाळीसगावातील नद्यांना पूर, गतवर्षीच्या ढगफुटीची आठवण - Marathi News | Rivers in Chalisgaon flooded due to return rains, a reminder of last year's cloudburst | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परतीच्या पावसामुळे चाळीसगावातील नद्यांना पूर, गतवर्षीच्या ढगफुटीची आठवण

ढगफूटी सदृष्य पाऊस झाल्याने गेल्यावर्षी ३१ आॕगस्ट रोजी चाळीसगाव तालुक्यात मोठा हाहाकार उडाला होता. ...

कन्नड घाटात दगड कोसळले; संरक्षक पत्राही तुटला; काही दगड थेट दरीत - Marathi News | Rock fell in Kannada Ghat; The protective sheet was also broken; A few stones directly into the valley | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कन्नड घाटात दगड कोसळले; संरक्षक पत्राही तुटला; काही दगड थेट दरीत

राज पुन्शी हे सकाळी औरंगाबादकडे जात असतांना घाट संपण्याच्या ठिकाणी झालेला हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी कामगारांना बोलावून दगड हटविला. ...

"खडसेंना जर खोटं बोलणं मोजण्याच्या मशिनीसमोर बसविलं तर मशिनही बंद पडेल" - Marathi News | BJP MLA Mangesh Chavhan brutally trolls NCP Leader Eknath Khadse over fake practices | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"खडसेंना जर खोटं बोलणं मोजण्याच्या मशिनीसमोर बसविलं तर मशिनही बंद पडेल"

आमदार मंगेश चव्हाण यांचा टोला ...