लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाळीसगाव

चाळीसगाव

Chalisgaon, Latest Marathi News

चाळीसगाव येथे युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल पंपावर आंदोलन - Marathi News | Youth Congress agitation at petrol pump in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव येथे युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल पंपावर आंदोलन

युवक काँग्रेसतर्फे बुधवारी दुपारी पेट्रोल पंपावर केंद्र सरकारचा निषेध करून आंदोलन केले. ...

चाळीसगावच्या शिरपेचात 'सुपर राईंडर'चा तुरा - Marathi News | The crown of 'Super Rinder' in the crown of Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या शिरपेचात 'सुपर राईंडर'चा तुरा

टोनी पंजाबी व अरुण महाजन या दोन चाळीसगावकर सायकलवीरांनी ३८ तासात ६०० किमी बीआरएम स्पर्धेचे अंतर पार केले. ...

चाळीसगावच्या 'तिघा' सायकलवीरांचे सहाशे कि.मी. बीआरएमसाठी प्रस्थान - Marathi News | Six hundred km of 'three' cyclists from Chalisgaon. Departure for BRM | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या 'तिघा' सायकलवीरांचे सहाशे कि.मी. बीआरएमसाठी प्रस्थान

४० तासात सहाशे कि.मी. अंतर पार करण्याचे लक्ष्य आहे. ...

चाळीसगाव पालिकेच्या मुख्याधिका-यांची बदली - Marathi News | Chalisgaon Municipal Corporation Chief Transfer | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव पालिकेच्या मुख्याधिका-यांची बदली

चाळीसगाव पालिकेत पुन्हा सहा महिन्यातच ‘प्रभारीराज’ आले आहे.  ...

पाटणादेवी अभयारण्यात जिवंत झाडांची कत्तलप्रकरणी वनरक्षकासह तिघे निलंबित - Marathi News | Three persons, including a forest ranger, have been suspended for killing live trees in Patna Devi Sanctuary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाटणादेवी अभयारण्यात जिवंत झाडांची कत्तलप्रकरणी वनरक्षकासह तिघे निलंबित

जिवंत झाडांची कत्तल करून ती विकल्याप्रकरणी तिघांविरुध्द निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...

गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, सव्वा लाख रुपयांचा गांजा जप्त - Marathi News | Two arrested for smuggling cannabis, Rs 15 lakh seized | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, सव्वा लाख रुपयांचा गांजा जप्त

रांजणगाव फाट्याजवळ चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

‘त्या’ मुलींनी आईच्या पार्थिवाला दिला खांदा व अग्नीडाग - Marathi News | The girls gave a shoulder and a firebrand to their mother's body | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘त्या’ मुलींनी आईच्या पार्थिवाला दिला खांदा व अग्नीडाग

पातोंडा येथील आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठ मुलींनी खांदा व अग्नीडाग देवून हा पारंपारिक समज खोटा ठरवला असल्याचे उदाहरण समोर आले आहे. ...

गोरगरिबांच्या पायाला हात लावल्याशिवाय विधानसभेत यश मिळत नाही ! - Marathi News | There is no success in the assembly without touching the feet of the poor! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गोरगरिबांच्या पायाला हात लावल्याशिवाय विधानसभेत यश मिळत नाही !

मंगळवारी दुपारी १२ वाजता जयंत पाटील यांनी चाळीसगाव येथील राजपूत लोकमंगल कार्यालयात खान्देशासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद सुरु केली. ...