लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाळीसगाव

चाळीसगाव

Chalisgaon, Latest Marathi News

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार? - Marathi News | Co-operative elections to be postponed again? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार?

मुदत संपलेल्या ८२ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा खो मिळण्याची शक्यता आहे. ...

कोरोनाकाळात सभासदांचा विमा उतरवणार, कन्यादान योजनेच्या निधीतही वाढ - Marathi News | During the Corona period, members will be insured and the fund for Kanyadan Yojana will also be increased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनाकाळात सभासदांचा विमा उतरवणार, कन्यादान योजनेच्या निधीतही वाढ

जिल्हा खासगी प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी अध्यक्ष कैलास तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली. ...

जनावरांचा बाजार बंद झाल्याने मोठी उलाढाल ठप्प - Marathi News | Large turnover due to closure of livestock market | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जनावरांचा बाजार बंद झाल्याने मोठी उलाढाल ठप्प

उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चाळीसगावच्या गुरांच्या बाजाराला कोरोनामुळे टाळे लागले आहे. ...

चाळीसगावला खासगी हॉस्पिटल्स फुल्ल - Marathi News | Chalisgaon private hospitals full | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला खासगी हॉस्पिटल्स फुल्ल

चाळीसगावला खासगी हॉस्पिटल्स फुल्ल झाले आहेत. ...

‘सर्वोदय’साठी आता २ मे रोजी मतदान - Marathi News | Voting for 'Sarvodaya' now on May 2 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘सर्वोदय’साठी आता २ मे रोजी मतदान

सर्वोदय शिक्षण संस्थेसाठी २ मे रोजी मतदान तर ३ रोजी निकाल जाहिर केले जाणार आहे. ...

चाळीसगावला अवकाळी पावासाने अठराशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Crops on 1800 hectares damaged due to untimely rains in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला अवकाळी पावासाने अठराशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने तालुक्यातील २८ गावांना याचा तडाखा बसला आहे. ...

चाळीसगाव पालिकेत मुख्याधिकाऱ्यांना घेराव - Marathi News | Siege of Chalisgaon Municipal Corporation Chief | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव पालिकेत मुख्याधिकाऱ्यांना घेराव

मलशुद्धीकरण केंद्राच्या कामावरून शनिवारी पडलेल्या ठिणगीची आग सोमवारी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत जाऊन पोहोचली. ...

बोगस ज्वारी बियाण्याचा प्रश्नावर कृषिमंत्री व प्रधान सचिव यांच्याशी चर्चा - Marathi News | Discussion with Agriculture Minister and Principal Secretary on the issue of bogus sorghum seeds | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोगस ज्वारी बियाण्याचा प्रश्नावर कृषिमंत्री व प्रधान सचिव यांच्याशी चर्चा

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी कृषिमंत्री, प्रधान सचिव व राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ...