कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
चाळीसगाव, मराठी बातम्या FOLLOW Chalisgaon, Latest Marathi News
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उदघाटन झाले होते... ...
धुळे जिल्ह्यातील मोरदड येथील जगदीश ठाकरे यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कन्नड घाटात त्यांचा मृतदेह आढळून आला. ...
Jalgaon Lightning Accident: अचानक पाऊस सुरू झाला. भिजू नये म्हणून ते झाडाच्या आश्रयाला गेले. ९ वर्षांच्या मुलासह तिघांना काळाने तिथेच गाठले अन् संपूर्ण कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ...
चाळीसगाव आणि परिसरात सायंकाळी ५ वाजता मोठा आवाज झाल्याने काही भागात कंपनेही जाणवली. आवाज मोठा असल्याने नागरिकांमधून भिती व्यक्त होत होती. ...
The Water Literacy Movement : बंधाऱ्यांचे खोलीकरण, उपसलेला गाळ शेतीमातीत टाकणे आणि जलसमृद्धीच्या धारेने दुष्काळाचा डाग पुसणे, या ध्येयातून चाळीसगावात सुरू झालेल्या मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा चळवळीच्या क्रांतीची ज्योत उत्तर महाराष्ट्रातील ७१ गावांमध्ये ...
रहिवासी शंकर ग्यानबा लाडे (४७) यांचे बुधवारी सकाळी ६ वाजता निधन झाले. पतीच्या दुःखवियोगात असलेल्या त्या माउलीने मतदान करण्याचा निर्णय घेतला. ...
ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आता कारखान्यांच्या दिशेने पोहचल्या आहेत. बारामती, फलटण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उंडवडी सुपे मार्गे जात आहेत. ...
मुक्त कुक्कुटपालन व्यवस्थापन व विक्री करत काकडणे येथील पदवीधर शेतकरी भूषण महाले आज करताहेत वार्षिक लाखोंची उलाढाल. ...