धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असा ‘अल्टिमेटम’ समस्त धनगर समाजातर्फे सोमवारी सरकारला देण्यात आला. याबाबतचा निर्णय होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीने आंदोलन स ...
धनगर समाजाच्यावतीने सोमवारी सांगलीसह जिल्ह्यात मोर्चे, बंद, धरणे, निदर्शने अशाप्रकारची आंदोलने करण्यात आली. शासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत प्रश्न सुटला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ...
पंढरपूर येथे थोर पुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ येथील काही सामाजिक संघटनांनी म्हसवड बंदची हाक दिली होती. त्यानुसार शनिवारी म्हसवड शहरातून निषेध रॅली काढून बसस्थानक चौकात रास्ता रोको केला. सातारा-पंढरपूर मार्ग काहीकाळ रोखून धरला. ...
सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) व कोल्हापूर जिल्हा अखिल भारतीय किसान सभातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी रास्ता रोको केला; त्यामुळे पोलिसांनी रस्ता अडविणाऱ्या शेक ...
घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो आशा स्वयंसेविकांनी ओरोस फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग रोखत जेलभरो आंदोलन छेडले. यावेळी पाच मिनिटे महामार्ग रोखून धरण्यात आला होता. दरम्यान, शेकडो आंदोलनकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
कोकिसरे महालक्ष्मी मंदिरातील पुजारी बदलण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी मंदिराला ठोकलेले टाळे विरोधी गुरव गटाने उघडल्याचा आरोप करीत त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको केले. ...
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या ९ ऑगस्टच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी तसेच या आंदोलनाला दिशा देण्यासाठी शुक्रवारी (दि.3) नाशिकमधील सिद्ध पिंपरी येथे सिद्धीगणेश मंदिराच्या आवारात मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली. या बै ...