येत्या दहा डिसेंबरपासून ऐतिहासिक शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासह सभोवतालचा परिसरही सुशोभित केला जाणार आहे. त्यात पुतळ्यासह मूळ चबुतरा तसाच ठेवून सुशोभिकरण करावे, अशी मागणीवजा विनंती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे उपाध्यक्ष धना ...
मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन ३२०० रूपये अंतिम दर व यंदाच्या हंगामासाठी साडे तीन हजार पहिली उचल विभागातील साखर कारखान्यांनी द्यावी. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात ...
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ऐन दिवाळीदिवशी रस्त्यावर बसण्याची वेळ आली. या शिक्षकांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात दिवसभर धरणे आंदोलन केले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर सकारात्मक चर्चा होऊन येत्या २४ तारखेला मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्याने बैलगाडी शर्यत बचाव समितीने दुसºया दिवशी मंगळवारी आंदोलन मागे घेतले. ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या राजारामपुरी शाखेच्या दारात सोमवारी सकाळपासून पेन्शनधारकांची एकच गर्दी झाली होती. दोन दिवसांची सुटी व त्यात सुमारे चारशे ते पाचशे लाभार्थी पेन्शनसाठी आल्याने गर्दी उडाली. ...
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडून केरळमध्ये माकपच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ माकपच्यावतीने सांगलीत शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. ...