लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाकण

चाकण

Chakan, Latest Marathi News

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Onion price increase in Chakan Market Committee; How is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ; कसा मिळतोय दर?

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ४,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १,५०० क्विंटलने घटल्याने भावात ५०० रुपयांची वाढ झाली. ...

Kanda Batata Market : चाकण बाजार समितीत कांदा व बटाट्याची मोठी आवक; कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Batata Market : Large arrival of onions and potatoes in Chakan Market Committee; How are prices being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Batata Market : चाकण बाजार समितीत कांदा व बटाट्याची मोठी आवक; कसा मिळतोय दर?

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले. ...

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी - सुनील शेळके - Marathi News | I am responsible for the cabinet approval of Talegaon Chakan Shikrapur highway - Sunil Shelke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी - सुनील शेळके

या महामार्गाचे प्रस्तावित कामासाठी राज्य शासनाने वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी ...

Video: मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार - Marathi News | Two-wheeler and four-wheeler chase to stop drunk driver Container thrill for half an hour on Chakan Shikrapur Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार

कंटेनर चालकाला रोखण्यासाठी दुचाकीवरून अनेक नागरिकांनी पाठलाग केला, त्याला रोखण्यात यश आल्यानंतर संतप्त जमावाने चालकाला बेदम चोप दिला ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत काही दिवसांपूर्वी कांदा चार हजारांवर; आता कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Bazaar Bhav : A few days ago, onion was priced at four thousand in Chakan Market Committee; How is the price being obtained now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत काही दिवसांपूर्वी कांदा चार हजारांवर; आता कसा मिळतोय दर?

मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे. कधी चार हजारांच्या जवळपास असणारे कांद्याचे दर आता २,२०० रुपयांच्या आत आले आहेत. ...

मद्यधुंद कंटेनर चालकाचा पराक्रम; २५ ते ३० वाहनांना उडविले, चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गांवर धक्कादायक घटना - Marathi News | Drunk container driver's feat; 25 to 30 vehicles blown up, shocking incident on Chakan - Shikrapur state highways | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद कंटेनर चालकाचा पराक्रम; २५ ते ३० वाहनांना उडविले, चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गांवर धक्कादायक घटना

भयानक अपघातात तीन ते चार जण ठार झाल्याची तसेच काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या भावाची काय परिस्थिती; वाचा सविस्तर - Marathi News | Kanda Bajar Bhav : What is the situation of onion prices in Chakan Market Committee; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याच्या भावाची काय परिस्थिती; वाचा सविस्तर

खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चाकणच्या महात्मा फुले उपबाजारात कांद्याच्या दरातील घसरण सुरूच असून, नवीन कांद्याची विक्री सुरू झाल्याने त्यांचा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ...

Kanda Batata Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांदा बटाटा आवक मंदावली; कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Batata Bajar Bhav : Onion and potato arrival slow in chakan market committee; How are you getting the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Batata Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांदा बटाटा आवक मंदावली; कसा मिळतोय दर

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १००० क्विंटलने घटली. कांद्याचा कमाल भाव ५००० रुपयांवर स्थिरावला. ...