खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चाकणच्या महात्मा फुले उपबाजारात कांद्याच्या दरातील घसरण सुरूच असून, नवीन कांद्याची विक्री सुरू झाल्याने त्यांचा आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वाटाणा, हिरवी मिरची व टोमॅटोची आवक कमी झाली. पालेभाज्यांची आवक भरपूर वाढली. एकूण उलाढाल ६ कोटी ६० लाख रुपये झाली. ...
जिल्ह्यातील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये जुन्या कांद्याची आवक घटल्याने त्याचे भाव गगनाला भिडले. ...