लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाकण

चाकण

Chakan, Latest Marathi News

पुण्यातील चाकण एसटी स्थानकाजवळ आढळले स्त्री जातीचे नवजात अर्भक; अर्भकाच्या नातेवाईकांचा शोध सुरु - Marathi News | Female infants found near Chakan ST station in Pune Search for baby's relatives begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील चाकण एसटी स्थानकाजवळ आढळले स्त्री जातीचे नवजात अर्भक; अर्भकाच्या नातेवाईकांचा शोध सुरु

अज्ञात महिलेने तिच्या अनैतिक संबंधातून नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक लोकांपासून माहिती लपवून ठेवण्याचे उद्देशाने मोकळ्या जागेत सोडून दिले आहे ...

कामगाराची नजर चुकवून चोरले ३५ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट; १५ दिवसानंतर आले निदर्शनास - Marathi News | 35,000 gold bracelets stolen from women shopkeeper It was observed after 15 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामगाराची नजर चुकवून चोरले ३५ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट; १५ दिवसानंतर आले निदर्शनास

महिलेने पाडव्याच्या दिवशी गर्दीत दुकानात जाऊन सोन्याचे ब्रेसलेट घेण्याचा बहाणा केला ...

पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | pedestrian dies on the spot in accident on pune nashik highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

पिंपरी : वेगात जाणाऱ्या बसने एका पादचाऱ्याला जोरात धडक दिली. यामध्ये पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, हा अपघात शनिवारी रात्री ... ...

वाहतुककोंडीत गुदमरला चाकण चौक; अमोल कोल्हेंची बैठक नावापुरतीच - Marathi News | Chakan Chowk in traffic congestion amol kolhes meeting is just a name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुककोंडीत गुदमरला चाकण चौक; अमोल कोल्हेंची बैठक नावापुरतीच

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांसाठी चाकण चौकातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी खासदार अमोल कोल्हे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही सूचना केल्या होत्या ...

चाकणमध्ये १५ दिवसांसाठी ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचं काय? - Marathi News | heavy vehicles banned in chakan for 15 days what about the alternative route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये १५ दिवसांसाठी ठराविक वेळेत अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचं काय?

पुण्यातून, मुंबईतून किंवा अन्य शहरातून येणारी अवजड वाहने, कंटेनर कोठे थांबवायचे अथवा याच वेळेत जर वाहने आली तर त्यांना पर्यायी मार्ग कसा असणार त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही ...

Accident: चाकणला दोन टेम्पोचा भीषण अपघात; एक ठार तर दोन गंभीर जखमी - Marathi News | accident two tempo accidents at chakan one killed and two seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: चाकणला दोन टेम्पोचा भीषण अपघात; एक ठार तर दोन गंभीर जखमी

अपघातात ठार झालेली व्यक्ती टेम्पोमध्ये प्रवाशी म्हणून बसलेली होती.  ...

Accident: पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोची पादचाऱ्यास धडक; चालक फरार - Marathi News | tempo hits pedestrian on pune nashik highway the driver is absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोची पादचाऱ्यास धडक; चालक फरार

भरघाव आयशर टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिल्याने सदर इसमाच्या डोक्याला जबर मार लागून ठार झाला आहे ...

दोघांनी पळून जाऊन लग्न केले अन् इथं बैठकीत नातेवाईक एकमेकांना भिडले - Marathi News | The young boy and girl ran away and got married | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांनी पळून जाऊन लग्न केले अन् इथं बैठकीत नातेवाईक एकमेकांना भिडले

एका तरुणाने मुली सोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली ...