ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले चैनसुख संचेती यांची ज्येष्ठता व पक्षातील महत्त्व सर्वश्रुत असतानाही त्यांना मंत्री पद देण्याऐवजी विदर्भ विकास मंडळ देण्यात आले; मात्र दोन महिने उलटल्यावरही त्यांनी पदभार स्वीकारला नाही. ...
मलकापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भूमिका विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.चैनसुख संचेती यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने ३ आॅगस्ट रोजी धरणे देण्यात आले. ...
सिंचनासाठी आवश्यक असलेला जिगाव प्रकल्प लवकर पूर्ण करून प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन व त्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी मागील दहा वर्षांपासून नव्हे दशकापासून संघर्ष सुरू आहे. जोपर्यंत जिगाव प्रकल्पातील पाणी शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचत नाही त ...