चेतनानगर परिसरात आपल्या मुलीकडे आलेली वृद्ध महिला शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकाने खाली उतरून त्यांच्याजवळ जात गळ्यातील सोन्याची चेन व मोहनमाळ हिसकावली. वृद्धेने प्रतिकार करत हातांनी सोनसाखळी घट्ट धरून ठेवत चोरऽऽ चोरऽ ...
भाचीच्या लग्नाला सांगली येथून आलेल्या महिलेच्या गळ्यातून तीन तोळे वजनाची ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्याने ओरबाडून नेल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
सिडको येथील दत्त चौक परिसरातील डेअरीमधून दूध घेऊन घराकडे परतत असताना पादचारी महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीस्वार पसार झाला. रविवारी (दि. १०) भरदुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी ...
सिडको, प्रसादनगर भागात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रुपयांची सोन्याची पोत माेपेड स्कूटीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबाडून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको परिसरात गुरुवारी (दि.२४) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे का ...