बुधवारी (दि.१२) रात्री ९ वाजेच्या सुमारास अशोकामार्ग-रविशंकरमार्ग टी-पॉइंटच्या कॉर्नरजवळून खुशबू अल्केश बच्छाव (२७, रा. बालाजी हाईट्स) या पायी जात होत्या. ...
अशोकामार्गावरील मेडिकलमधून औषधे घेऊन रुग्णालयाकडे पायी जाणाऱ्या परजिल्ह्यातील पाहुण्या आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळवारी (दि.११) रात्री दहा वाजेच्या सुमारास हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात ...
पिंपरी- चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी त्याने सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले. भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सोनसाखळीच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. ...