दुचाकीवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील त्रिकूटाने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना गुरुवारी कोरस हॉस्पिटल भागात घडली. ...
मोस्ट वाँटेंड गुन्हेगार असलेली वस्ती म्हणून हा काबिला ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी सोनसाखळीच्या चोरी प्रकरणांमध्ये मध्य प्रदेशमध्ये वाँटेंड असलेल्या एका गुन्हेगाराला देखील येथूनच ताब्यात घेण्यात आले होते. ...
सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई नाका पोलिसांची नाकाबंदी अशोका पोलीस चौकीजवळ सुरू असतानासुद्धा चोरट्याने पखालरोडव ...
दोन दुचाकींवरून एकापाठोपाठ आलेल्या चौघांपैकी दोघांनी चेहेडी पंपिंग स्टेशन येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला तर दुसऱ्या दुचाकीवरील चोरट्यांना जागरूक युवकांनी पाठलाग करून दारणा नदीच्या शिवारात रोखून धरत नाशिक रोड पोलिसां ...
Crimenews Kolhapur- एसटी. बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चेन अज्ञाताने चोरल्याची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. हा प्रकार कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकावर घडला. चोरट्याने प्रवाशाची सुमारे १७ ग्रॅम वजनाची सोन्याची ...